शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

" पवार साहेब योग्य तेच करतात..." ; परमबीर सिंग प्रकरणावर टोपेंचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 21:13 IST

पक्षाध्यक्ष म्हणून शरद पवार साहेब योग्य तेच करतात.

पुणे: गृहमंत्री अनिल देशमुख आणि परमबीर सिंग यांच्या बाबतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार योग्य तेच करत आहेत. त्यांनी देशमुखांच्या राजीनाम्याच्या मागणीवर थेट भाष्य करणे टाळले. सर्व प्रकरणाची तसेच आरोपांचीही शहानिशा होऊ द्यावी असेही मत त्यांनी व्यक्त केले. 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या खळबळजनक पत्रानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या सर्व प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारदेखील चांगलेच कोंडीत सापडले आहे. विरोधकांनी तर थेट गृहमंत्री अनिल  देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यानंतर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे.  राजेश टोपे सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी परमबीर सिंग आणि अनिल देशमुख प्रकरणावर भाष्य केले.

टोपे म्हणाले, मला एवढंच वाटतं की, याबाबतीतला तपास सुरु आहे. काही आरोप झाले आहेत त्याबाबत पवार साहेबांनी भूमिका स्पष्ट करत त्या आरोपांमागची सत्यता आपण तपासली पाहिजे. 

टोपे यांना त्यांचे नाव गृहमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याच्या चर्चेबाबत पत्रकारांनी यावेळी प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना टोपे यांनी मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याच वक्तव्याचा हवाला दिला. 

दरम्यान,कोणत्याही विषयावर अंतिम निर्णय पवारच घेतात असेही त्यांनी स्पष्ट केले. टोपे म्हणाले आणि कोणत्याही पार्टी मध्ये शेवटी पक्षाध्यक्ष जे योग्य वाटतं तेच करत राहतात. पवार साहेब जे करायचे ते योग्य करतात. “

टॅग्स :PuneपुणेAnil Deshmukhअनिल देशमुखSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसRajesh Topeराजेश टोपेState Governmentराज्य सरकार