शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Parvati vidhan sabha assembly election result 2024 : ‘पर्वती’मध्ये भाजपचा दबदबा..! माधुरी मिसाळ यांच्या आघाडीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 11:27 IST

Parvati vidhan sabha assembly election result 2024 :

Parvati vidhan sabha assembly election result 2024 : पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांची आघाडी अधिक मजबूत झाली आहे. आठव्या फेरीअखेर त्यांनी १९,९१२ मतांची मोठी आघाडी घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) अश्विनी कदम, काँग्रेसचे बंडखोर आबा बागुल आणि राष्ट्रवादीचे बंडखोर सचिन तावरे हे जरी निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले, तरी मतविभाजनामुळे विरोधक मोठ्या फरकाने पिछाडीवर गेले आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Results 2024

आठव्या फेरीचे निकाल

  • माधुरी मिसाळ (भाजप): ४६,६७६ मते (+१९,९१२ आघाडी)
  • अश्विनी कदम (राष्ट्रवादी काँग्रेस): २६,७६४ मते
  • आबा बागुल (काँग्रेस बंडखोर): ५,५६२ मते

 

विरोधकांचे बंड आणि मतविभाजन

या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील बंडखोरीमुळे विरोधकांचे मतविभाजन झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. अश्विनी कदम आणि सचिन तावरे यांच्यातील मतांची विभागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मताधिक्यावर परिणाम करताना दिसत आहे.

पर्वतीतील भाजपचा दबदबा कायम

पर्वती मतदारसंघात भाजपचा प्रभाव कायम राहिल्याचे चित्र आहे. माधुरी मिसाळ यांना चौथ्या 'टर्म'साठी चांगला पाठिंबा मिळत आहे. पुढील फेऱ्यांमध्ये मिसाळ यांचे मताधिक्य वाढत राहते की विरोधक कमबॅक करण्यात यशस्वी ठरतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

इथे क्लिक करा >महाराष्ट्र विधानसभा निकाल  २ ० २ ४ 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाmadhuri misalमाधुरी मिसाळ