शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

राफेल विमान खरेदीची संयुक्त संसदिय समितीमार्फत चौकशी करावी : काँग्रेसची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 16:00 IST

राफेल विमान खरेदीमध्ये मोदी सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी अशी मागणी पुण्यात काँग्रेसतर्फे करण्यात आली.

 

पुणे :  राफेल विमान खरेदीमध्ये मोदी सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी अशी मागणी पुण्यात काँग्रेसतर्फे करण्यात आली. या संदर्भात पुणे शहर काँग्रेसने पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. 

               राफेल विमान खरेदीच्या संदर्भात न्यायालयाने प्रशासन यंत्रणेला क्लीनचिट देऊनही काँग्रेसने आपले आरोप थांबवले नाहीत. इतकचं नव्हे तर काँग्रेसमार्फत राफेलच्या चौकशीची मागणीही वारंवार करण्यात येत आहे. या संदर्भात पुणे शहराध्यक्ष आणि माजी मंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाबाबत बागवे म्हणाले की, मोदी सरकारने भ्रष्टाचाराचे टोक गाठले असून आता ते सर्वोच्च न्यायालयालाही फसवत आहेत. खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून त्यांनी न्यायालयालाचीच नव्हे तर १३० कोटी जनतेचीही फसवणूक केली आहे. देशातील नागरिकाचा कररूपी पैसा केंद्र सरकार कोणत्या पद्धतीने खर्च करत आहे याची मागणी सरकारने देणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणRafale Dealराफेल डीलcongressकाँग्रेसBJPभाजपा