शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच व उपसरपंचाच्या त्रासाला कंटाळून पॅरालिसिस झालेल्या ग्रामपंचायत शिपायाची कार्यालयातच आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 16:22 IST

जुन्नर तालुक्यातील अहिनवेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या शिपायाने सरपंच व उपसरपंच यांच्या मानसिक छळाला कंटाळून ग्रामपंचायत कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे

ओतूर : जुन्नर तालुक्यातील अहिनवेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या शिपायाने सरपंच व उपसरपंच यांच्या मानसिक छळाला कंटाळून ग्रामपंचायत कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रकाश शिवराम  गोंदे वय ४७ ( रा .अहिनवेवाडी ता.जुन्नर ) असे आत्महत्या केलेल्या ग्रामपंचायत शिपायाचे नाव आहे. यासंबंधी अहिनवेवाडीच्या सरपंच भिमाबाई नंदकुमार खंडागळे व उपसरपंच स्वप्नील वसंत अहिनवे दोघेही (रा.अहिनवेवाडी ता.जुन्नर) यांच्यावर ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली.  

शिपायाच्या खिशात दोन चिठ्ठ्या मिळाल्या आहेत. त्या चिठ्याच्या मजकुरावरुन आत्महत्या केलेल्या प्रकाश गोंदेची पत्नी नंदा प्रकाश गोंदे यांनी ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिपाई प्रकाश गोंदे यास पँरालिसिसचा त्रास होता. त्यामुळे त्यांना काम करण्यात अडचणी येत होत्या. सरपंच आणि  उपसरपंच स्वप्नील अहिनवे नेहमी अपमानास्पद वागणूक देत होते. गोंदे यांना दवाखाना आणि औषधोपचार यासाठी राहणीमान भत्त्याची गरज होती. तो त्यांनी सरपंच आणि उपसरपंच यांच्याकडे मागितला. तो देण्यास दोघांनी नकार दिल्याने गोंदे यांनी आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे. पुढील तपास जुन्नर चे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे करीत आहेत.

टॅग्स :Junnarजुन्नरDeathमृत्यूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीgram panchayatग्राम पंचायत