शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

वडिलांनी आमदार केले, तर मी मंत्री करणार : पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 00:32 IST

लोकनेते (स्व.) गोपीनाथ मुंडे यांंच्यावरील निस्सीम श्रद्धेमुळे बाबूराव पाचर्णे यांच्या आमदारकीचे स्वप्न दुसऱ्यांदा पूर्ण झाले आहे.

उरुळी कांचन : लोकनेते (स्व.) गोपीनाथ मुंडे यांंच्यावरील निस्सीम श्रद्धेमुळे बाबूराव पाचर्णे यांच्या आमदारकीचे स्वप्न दुसऱ्यांदा पूर्ण झाले आहे. त्यांच्या मागे त्यांच्या मुलीकडून पाचर्णे यांना २०१९ मध्ये मंत्रिपद मिळवून देऊन उर्वरित मनीषा पूर्ण करू. मुंडे कुटुंबीयांचे पाचर्णे यांच्याशी असलेले ऋणानुबंध कायम राहतील, असा शब्द राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिला.सोरतापवाडी (ता. हवेली) येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गतच्या सोरतापवाडी फाटा ते शिंदवणे ३ कोटी ९६ लाख ७७ हजार, तसेच शामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या २ कोटी ९७ लाख रुपयांच्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात भाजपा पदाधिकाºयांनी केलेल्या मागणीवर पंकजा मुंडे यांनी वरील दिलखुलास उद्गार काढले आहेत.पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘आ. बाबूराव पाचर्णे यांची कारकीर्द कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा राहिली आहे. राजकीय सुसंस्कृतपणा, गर्व व अहंकार नसलेला माणूस मी त्यांच्यात पाहिला आहे. त्यांच्या कामाच्या हातोटीतून मतदारसंघात भरपूर निधी त्यांनी मिळविला आहे. मतदारसंघातील विकासाची त्यांची सर्व इच्छा पूर्ण केली जाईल.’जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन, भाजपा हवेली तालुकाध्यक्ष रोहिदास उंद्रे, महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस पूनम चौधरी, युवानेते अजिंक्य कांचन, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष विकास जगताप, भाजपा शहराध्यक्ष श्रीकांत कांचन, सरपंच सुदर्शन चौधरी, उपसरपंच स्वाती चोरघे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष नानासोा चोरघे, अप्पासोा लोणकर आदी उपस्थित होते....अन् मंत्री भारावल्याभूमिपूजनप्रसंगी महिलांनी आकर्षक झाडाची रोपे भेट दिली. ती पाहून त्यांनी आणखी झाडांची रोपे मिळतील का, म्हणून रोपांप्रती जिज्ञासा व आवड व्यक्त केली. फुलांची समृद्ध शेती व नर्सरी उद्योगाने प्रसिद्ध असलेल्या सोरतापवाडी गावात महिलांनी दिलेल्या अनमोल भेटीने मंत्री पंकजा मुंडे चांगल्याच गहिवरल्या.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेPuneपुणे