शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पंकज उदास यांच्यासह आज रंगणार ‘एक मुलाकात’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 12:51 IST

आपल्या सदाबहार गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केलेले गायक अर्थात पंकज उदास!

ठळक मुद्देविशेष निमंत्रितांसाठी कार्यक्रम : कॅलेक्स ग्रुप ऑफ कंपनीज व ‘लोकमत’ यांच्या वतीने आयोजन 

पुणे : आपल्या सदाबहार गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केलेले गायक अर्थात पंकज उदास! त्यांची गाणी जितकी दर्दभरी, तेवढीच मनाला भिडणारी आहेत. त्यांच्या अनेक गझला हृदयाला स्पर्श करून जातात. पंकज उदास यांच्या सुवर्णगीतांचा नजराणा ‘लोकमत’च्या माध्यमातून पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. कॅलेक्स ग्रुपच्या सहयोगाने उद्या (सोमवार, ९ सप्टेंबर) ‘एक मुलाकात’ ही सूरमयी संध्याकाळ रंगणार आहे. हा कार्यक्रम विशेष आमंत्रितांसाठी आहे.लोकमत माध्यम समूहाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या उपस्थितीत पंकज उदास यांच्या ‘एक मुलाकात’ या मैफलीची अनुभूती घेता येईल. या उपक्रमासाठी कॅलेक्स ग्रुप ऑफ कंपनीजचे कार्यकारी संचालक गौरव सोमाणी यांनी विशेष सहयोग दिला आहे. कॅलेक्स ग्रुप ऑफ कंपनीज ही पुणे व परिसरात विविध क्षेत्रांत काम करीत असून, डॉ. गौरव सोमाणी यांच्या नेतृत्वाखाली या समूहाची घोडदौड सुरू आहे.  पंकज उदास यांनी ‘चिठ्ठी आयी है’, ‘ना कजरे की धार’, ‘आज फिर तुमपे’, ‘वो लडकी जब घर से’, ‘करवटें बदल बदल’ अशा अनेक गाण्यांमधून त्यांनी भावना शब्दबद्ध केल्या. उदास यांच्या गायनाने भारतीय गझल क्षेत्राला नवी उभारी दिली. गझल गायनाला त्यांनी वेगळी शैली आणि आयाम प्राप्त करून दिले. ‘जिये तो जिये कैसे’, ‘चांदी जैसा रंग’, ‘हसता चेहरा’, ‘दिल जबसें टूट गया’ अशा अनेक गझलांनी त्यांनी संगीतक्षेत्रामध्ये मैलाचे दगड निर्माण केले आहेत. ‘एक मुलाकात’मधून या सर्व गझलांचा आस्वाद रसिकांना घेता येईल. ‘एका मुलाकात’ या सुमधूर मैफलीमध्ये त्यांच्या गझलांचा नजराणा पुन्हा एकदा रसिकांसमोर पेश होणार आहे. ‘एक मुलाकात’ हा कार्यक्रम ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजल्यापासून रंगणार आहे. हा कार्यक्रम केवळ विशेष आमंत्रितांसाठीच आहे.

टॅग्स :PuneपुणेmusicसंगीतLokmat Eventलोकमत इव्हेंट