शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर वारी २०१९: भारूड हे प्रबोधनाचे माध्यम : संध्या साखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 12:48 IST

श्रद्धेत कुठेही अंधश्रद्धा निर्माण होऊ नये आणि सामाजिक प्रबोधन करता यावे म्हणुन वारीत भारुड असते.

- अमोल अवचिते- माळशिरस : वैष्णवजन विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने वारीत चालत असतो. त्याच्या मनात श्रद्धा असते. त्या श्रद्धेत कुठेही अंधश्रद्धा निर्माण होऊ नये आणि सामाजिक प्रबोधन करता यावे म्हणुन वारीत भारुड असते. असे सांगत शाळेत शिपाई काम करणाऱ्या संध्या साखी या त्यांच्या आईचा भारुडाचा वारसा पुढे घेऊन जात असताना सामाजिक सेवेचे व्रत पाळत आहेत.      त्यांच्या वडिलांचे निधन १२ जुनला   झाले आहे. मनात असलेले दु:ख घेईन मात्र  समाज प्रबोधनाचा वसा घेऊन चाललेल्या त्यांच्या आई संत तुकाराम महाराजांच्या पालखीत तर संध्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत वारीत भारुडाच्या माध्यमातून कार्य करीत आहेत.      त्यांच्या आईचा जन्म पंढरपूरला झाला. महाद्वार परिसरात वास्तव्य असल्याने त्या सतत दिंड्यामधून भजन , कीर्तन, कानावर पडत असे. त्यांचे  आजोळ विदभार्तील मोजरी. तुकडोजी महाराजांच्या सानिध्यात बालपण गेलं.  अध्यात्मिक संस्कार तेव्हा पासूनच घडत गेले.  संध्या साखी यांचा जन्मही पंढरपूरचा. एकुलती एक मुलगी..  घरची परिस्थिती साधारण असल्यामुळे साखी कुटूंब  सोलापूरवरून पंढरपूरला स्थाईक झालं     आणि त्याच महाद्वार परिसरात संध्या याचं ही बालपण गेलं.    कालांतराने त्या त्यांच्या आई वडिलांसोबत वारीला जाऊ लागल्या. वारीत त्याच्यावर भारुडाचे संस्कार होऊ लागले. 

   आई प्रमाणे त्या भारुड सादरीकरण करतील असे त्यांना कधीही वाटले नव्हते. मात्र वारीला येणा?्या समाजाची सेवा करण्याची संधी या निमित्ताने मिळते. अंधश्रद्धा ठेवणा?्या भक्तांना तसेच वेगवेगळ्या महत्वांच्या विषयावर प्रकाश टाकता येते. याची जाणीव होऊ लागली.  आईने सादर केलेली भारुडे मी ऐकायचे. लोकांच्या आग्रहाखातर भारुड म्हणू लागल्या. भारूडाचे लोक कौतुक करत असल्याने आनंद मिळत होता.      ङ्घ..................................................  त्या सांगतात, अध्यात्मात भारुडाचे महत्व निश्चितपणे  तसे सांगणे कठीण आहे.  परंतु औषधाची कडू गोळी जर आजारी माणूस घेत नसेल तर ते औषध पातळ व गोड बनवून देतात तस .....अध्यात्मिक तत्वज्ञान सोप्या भाषेत सोंग, हास्य, विनोदातून सामान्य माणसाच्या अंतरंगात उतरवण्याचे काम केले जाते. भारूडा च्या माध्यमातून संत एकनाथ महाराजांनी लोक प्रभोधन करून धर्म जागृती करण्याचं कार्य केलं.

टॅग्स :Solapurसोलापूरsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीPandharpur Wariपंढरपूर वारी