शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
2
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
3
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
4
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
5
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
6
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
7
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
8
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
9
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
10
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
11
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च
12
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
13
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
14
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
15
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
16
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का
17
अ‍ॅथलीट फौजा सिंग हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंगला अटक; पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली
18
सुचित्रा बांदेकरांचं टीव्हीवर पुनरागमन, हिंदी मालिकेत झळकणार; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळीही मुख्य भूमिकेत
19
लंडन-न्यू यॉर्क विसरा! 'हे' आहे जगातील सर्वात महागडं शहर, आपल्या मुंबईचंही यादीत नाव!
20
देशातील 'ही' सर्वात मोठी बँक पहिल्यांदाच देणार बोनस शेअर्स; डिविडंडही मिळणार, १९ जुलै महत्त्वाचा दिवस

संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 17:52 IST

पिंपरीत विसाव्याला असलेल्या तुकाराम महाराजांच्या पालखीचे दुपारी 5 वाजून 6 मिनिटांनी शिवाजीनगर येथे आगमन झाले. पिंपरीत विसाव्याला असलेल्या तुकाराम महाराजांच्या पालखीचे दुपारी 5 वाजून 6 मिनिटांनी शिवाजीनगर येथे आगमन झाले.

पुणे : पिंपरीत विसाव्याला असलेल्या तुकाराम महाराजांच्या पालखीचे दुपारी 5 वाजून 6 मिनिटांनी शिवाजीनगर येथे आगमन झाले. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक तसेच शिवाजीनगरचे आमदार विजय काळे यांनी वारीचे स्वागत केले. यावेळी पालखीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला.संत तुकाराम महाराज्यांची पालखी सकाळीच पिंपरीहून पुण्याकडे निघाली. पालखीच्या समोर दिंड्यांची रांग होती. संत तुकारामांचा जयघोष करत विणा हातात घेतलेले वारकरी तसेच तुळशीवृंदावन हातात घेतलेल्या माऊली पालखी समोर चालत होत्या. पालखी शिवाजीनगरला दाखल होताच पादुकांचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. काही मिनिटांसाठी पालखी शिवाजीनगरला थांबवल्यानंतर पुढे मार्गस्थ झाली. पालखीचा मुक्काम आज पुण्यातच असणार आहे.

टॅग्स :PuneपुणेPandharpurपंढरपूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा