लक्ष्मी रस्त्याचा वापर करणाऱ्या पादचाऱ्यांनी बेलबाग चौकाकडून टिळक चौकाकडे जाताना लक्ष्मी रस्त्याच्या दक्षिणेकडील पादचारी मार्गाचा व दगडूशेठ गणपती दर्शनास जाणाऱ्या भाविकांसाठी सेवासदन चौक ...
गेल्या ७ वर्षांपासून काम सुरू असलेल्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्याचे (डीपी) अंतिम चित्र आज स्पष्ट होणार आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून हा आराखडा ...
चित्रपटात शोभेल असा थरार भादलवाडी (ता. इंदापूर) परिसरातील ग्रामस्थांनी अनुभवला. विद्युत रोहित्र चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात भिगवण पोलिसांना यश आले आहे. ...
इनरकॉन कंपनीने ५ वर्षांपासून ग्रामपंचायतीचा कर न भरल्यामुळे वांद्रे ग्रामस्थांनी कंपनीचा रस्ता बंद केला आहे. यावर त्वरित तोडगा न काढल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ...
नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने विषाचा घोट घेतल्यानंतर उघड्यावर पडलेल्या या कुटुंबासाठी उमरखेड येथील सिद्धेश्वर गणेश मंडळ धावून गेले आहे. ...