दुष्काळाचे सावट... पाणीकपातीचा करावा लागणारा सामना... मानाच्या पाच गणेश मंडळांनी यंदा विसर्जनाचा पायंडा बदलत हौदातच मूर्ती विसर्जित करण्याचा घेतलेला निर्णय... आणि पालिकेने केलेल्या उपाययोजना ...
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कसबा गणपती मंडळ, तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग मंडळ, गुरुजी तालीम आणि केसरीवाडा मंडळ या पाच मानाच्या गणपतीचे हौदात विसर्जन संपन्न झाले आहे. ...
ढोल-ताशांचा गजर, रांगोळ्यांच्या पायघड्या, आकर्षक रथ, गर्दीचा महापूर, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या निनादात दर वर्षी जल्लोषात पार पडणाऱ्या मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज झाले आहेत ...