लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

मानापमान नाट्यावर पडदा? - Marathi News | Manaammaan drama screen? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानापमान नाट्यावर पडदा?

नियोजनात सहभागी न करून घेतल्याने नाराज झालेल्या महिला आणि बालकल्याण समिती सदस्यांची समजूत आता खासदार सुप्रिया सुळे काढणार आहेत. ...

पंतप्रधानांच्या स्वागताची परवानगी ‘त्या’ पदाधिकाऱ्यांना नाकारली ! - Marathi News | The office bearers denied the permission of the PM! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधानांच्या स्वागताची परवानगी ‘त्या’ पदाधिकाऱ्यांना नाकारली !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यावेळी स्वागतासाठी गेलेल्या भारतीय जनता पक्षाच्याच त्या तीन पदाधिकाऱ्यांना पोलीसांनी प्रवेश नाकारला. ...

कचऱ्याची ‘राजकीय’ कोंडी - Marathi News | The trashy "political" clout | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कचऱ्याची ‘राजकीय’ कोंडी

उरुळी देवाची येथील कचरा डेपो बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांकडून गेल्या पाच दिवसांपासून डेपोवर येणारा कचरा अडविण्यात आला ...

क्रीडानिकेतनच्या बिलांचा ‘खेळ’खंडोबा - Marathi News | Sports Games' Bills of Sports Bills | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रीडानिकेतनच्या बिलांचा ‘खेळ’खंडोबा

महापालिकेच्या दिरंगाईचा मोठा फटका क्रीडानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. ...

महापालिका आर्थिक संकटात - Marathi News | The municipal financial crisis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका आर्थिक संकटात

स्थानिक विकास कराचे (एलबीटी) ३०० कोटी रुपयांनी घटलेले उत्पन्न व बांधकाम क्षेत्रातील मंदी यामुळे पालिकेवर आर्थिक अनिष्ट ओढावले आहे. ...

साखर कारखानदारी अडचणीत - Marathi News | Turning the Sugar Factory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखर कारखानदारी अडचणीत

सध्या साखर कारखानदारी अडचणीत आहे. राज्यातील सरकारने त्यावर तोडगा काढण्यासाठी अद्याप उपाययोजना केलेली नाही. ...

लोकनृत्यातून राष्ट्रीय एकात्मता - Marathi News | National Integration from Folk Art | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकनृत्यातून राष्ट्रीय एकात्मता

बेळगाव येथे होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान फैयाज यांच्यासारख्या गुणी महिला कलावंताला मिळाला आहे. ...

आकाशच्या हत्येचे गूढ कायम - Marathi News | The mystery of the murder of the sky continues | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आकाशच्या हत्येचे गूढ कायम

कोरेगाव खुर्द (ता. खेड) येथील आकाश संदीप महाळुंगकर या १३ वर्षांच्या मुलास अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळल्याप्रकरणी दोन अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मुळा-मुठा पुन्हा ‘फेसाळ’ली - Marathi News | Mula-Mutha again faded | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळा-मुठा पुन्हा ‘फेसाळ’ली

रसायनयुक्त व सांडपाणी सोडल्यामुळे पुण्यातून येणारे मुळा मुठा नदी प्रदुषित झाली आहे. तीला गटार गंगेचे स्वरूप आले आहे. ...