सिंहस्थ पर्वणी कुंभमेळ्यातील नाथपंथीय साधूंच्या झुंडीचे मंचर शहरात भक्तिभावाने शुक्रवारी स्वागत करण्यात आले. शहरातून भव्य शोभायात्रा काढून शोभायात्रेवर हॅलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. ...
पुणे : आर्किटेक्टर अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाकडून ५० हजार रुपये घेवून फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल पारखे (वय ४८, रा. बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानु ...
पुणे : उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे आणि रूपी बँकेच्या खातेदारांचे पैसे त्वरित मिळावेत या मागण्यांसाठी शुक्रवारी सकाळी पुणेकर खंडपीठ मागणी कृती समिती, पुणे जिल्हा बार असोसिएशनच व रूपी बॅकेच्या खातेदारांनी टिळक चौकात मानवी साखळी केली. यामध्य ...
पीएमपीला भाडेतत्त्वावर बससेवा पुरविणाऱ्या ५ ठेकेदारांनी आपल्या मागण्यांसाठी संचलनातील तब्बल ६५३ बस बंद ठेवल्याने गुरुवारी चाकरमानी पुणेकरांचे चांगलेच हाल झाले. ...
वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग मान्यतेच्या अंतिम टप्प्यात असला, तरी या मार्गावरचा मेट्रो डेपो आणि पहिल्या क्रमांचे स्टेशन कोठे होणार, हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. ...
पुण्यातील व पुण्याबाहेरीलही विद्यार्थ्यांच्या आनंदाचे स्थान असणारे राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेशशुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीसमोर दाखल झाला आहे ...
जलयुक्त शिवार योजनेमध्ये गेल्या वर्षी जिल्ह्यातील २00 गावांची निवड करण्यात आली होती. येथे झालेली कामे पाहून आमचे गावही यात असावे, अशी मागणी जिल्ह्यातून होत आहे ...