कोरेगाव खुर्द (ता. खेड) येथील आकाश संदीप महाळुंगकर या १३ वर्षांच्या मुलास अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळल्याप्रकरणी दोन अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
बारामती शहरांतर्गत हिरव्या रंगाच्या बसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक होत आहे. मात्र, प्रवाशांची वाढती संख्या, बंद पडणाऱ्या बसगाड्यांमुळे या सेवेचा बोजवारा उडत असल्याचे चित्र आहे. ...
शाळांमधील संगणक चोरून विक्री करणाऱ्या टोळीला बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १३ लाख ६५ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ...