अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात प्रवेश देताना स्थानिकांना प्राधान्य द्यावे, असा ठराव जिल्हा परिषदेने करूनही घोडेगाव प्रकल्पांतर्गत सुमारे १५६० आदिवासी मुलांना प्रवेशच मिळाला नाही ...
वर्गात मुलं जेमतेम पाच ते सात... शिक्षकांचे मुलांकडे दुर्लक्ष... त्यांना स्वत:लाच 'सप्टेंबर' हा शब्दसुद्धा नीट लिहिता येईना... अशा परिस्थितीत शिक्षक मुलांना शिकवणार तरी काय? ...