पुणे : दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह सिंहगड किल्ल्याजवळील दरीत आढळून आला आहे. परिस्थितीचा अंदाज घेत पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे. या व्यक्तीने आयआयटी पवई येथून शिक्षण घेतले होते आणि पाषाण येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयो ...
पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ते लष्कर जलकेंद्रांतर्गत असलेली १६०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी लष्कर जलकेंद्राचा पाणीपुरवठा आज बंद ठेवण्यात येणार आहे. ...
ढेपाळलेल्या व्यवस्थापनाला शिस्त लावण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) प्रभारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी कामकाजात मोठे बदल केले आहेत ...
पुणे : महिलेच्या नावाने पेटंट असलेल्या सॉफ्टवेअरची बेकायदेशीरपणे मेडीकल वितरक आणि विक्रेत्यांना विक्री करुन चार कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एकाच कंपनीचे संचालक असलेल्या महिलेने अन्य संचालकांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाख ...
गिरीम (ता. दौंड) येथील वायरलेस फाटा परिसरात दुचाकी गाड्यांच्या चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील दुचाकी वाहनधारक त्रस्त झाले आहेत. ...