महापालिकेकडून दहावी आणि बारावीमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृती यापुढे आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांनाच मिळणार आहे. ...
सराफी व्यवसायात असलेल्या मुंबईतील तरुणाचा ठिकठिकाणी सुऱ्याने वार करून खून करण्यात आला असून, ५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेण्यात आली आहे. ...
‘एक दिवस शाळेसाठी’ उपक्रमांतर्गत विभागीय आयुक्त एस़ चोक्कलिंगम यांनी शेवाळेवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील सातवी व दुसरीच्या विद्यार्थ्यांचा पाठ घेतला़ ...
दिवे (ता.पुरंदर) येथे लोकसहभागातून बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. या बंधाऱ्यातील आणखी गाळ काढण्याच्या कामाला मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. ...