नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गतवर्षीपेक्षा ९५ हजार ५५६ लिटर रॉकेलची कपात केली आहे. १ लाख ४४ हजार लिटर रॉकेलचा पुरवठा करून ऐन थंडीत घाम फोडण्याचा प्रकार जिल्ह्याच्या पुरवठा शाखेने केला. ...
नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि सत्ताधाऱ्यांनी अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत दौंड शहरात बहुजन रयत परिषदेच्या वतीने रेल्वे कुरकुंभ मोरीजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
केवळ ठेकेदारांच्या तुंबड्या भरण्यासाठी गरज नसतानाही देखभाल दुरुस्तीच्या कामावर महापालिका प्रशासनाकडून केली जाणारी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी आता थांबणार आहे ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २०१०पासून डीएड सीईटी परीक्षा घेतली जात नाही. त्यामुळे गेल्या ४ वर्षांत डीएड पदवी घेऊन बाहेर पडलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी वणवण ...