लोणी कंद : छत्रपती संभाजीराजांचा इतिहास, कर्तृत्व समाजापर्यंत पोचावे म्हणून पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी केले. ...
निमोणे : निमोणे आणि परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासूनअसलेल्या हवामानातील अनियमितपणामुळे कांदापिकावर मोठ्या प्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकरी औषध फवारण्या करून मेटाकुटीला आला आहे. ...
लोणीकंद : पुणे-नगर रस्ता ते वढू खुर्द गाव हा रस्ता खराब झाला असून, तातडीने दुरुस्त करावा, यासाठी रमाई महिला ब्रिगेड व झोपडपीतील नागरिकांनी काही काळ रस्ता बंद आंदोलन केले़ ...
पुणे : महापालिकेकडून नदी पात्राच्या परिसरातून वारजे ते विठठलवाडी रस्त्याबाबत राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशाविरोधात महापालिका प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि पथ विभागाचे प्रमुख विवेक खरवडकर ...
डॉ. बोरगावकर यांचा सत्कारपुणे विश्वशांती आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. प्रभाकर बोरगावकर यांचा आदर्श शिक्षण मंडळीचे अध्यक्ष डॉ.प्र.चिं.शेजवलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आदर्श बहुव्यापी शिक्षण व संशोधन महाविद्यालयाच्या वार्षिक पारित ...