माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
कोर्टाचे दडपण दूर करावे व साक्षीदाराची उजळणी व्हावी, या हेतूने पुणे ग्रामीण पोलीस दलाने अभिरूप कोर्ट रूम तयार केल्यामुळे शिक्षेच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. ...
वडगावशेरीतील विद्याकुंर शाळेतील मुलांबरोबर फिरायला गेलेल्या ४ मुलींपैकी २ मुलींचे मृतदेह बुधवारी सकाळी नदीच्या पात्रात तरंगताना आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
तळेगाव-चाकण मार्गावरील वाहतूक सुरक्षितता लक्षात घेऊन आमदार फंडातून येत्या दोन महिन्यांत सीसीटीव्हीयुक्त ट्रॅफिक कंट्रोल व व्हिजिलन्स केंद्र सुरू करण्यात येणार आहे. ...