लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

पीएमपीकडे येणार दीड हजार बस - Marathi News | The PMP will come to 1.5 thousand buses | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीएमपीकडे येणार दीड हजार बस

पुणे महानगर परिवहन लिमिटेडसाठी (पीएमपीएल) १ हजार ५५० गाड्या खरेदी करण्यास महापालिकेच्या स्थायी समितीने सोमवारच्या सभेत मंजुरी दिली. ...

IPL सामन्यादरम्यान ध्वनीप्रदूषण, BCCI, MCA ला हायकोर्टाची नोटीस - Marathi News | Notice of noise pollution, BCCI, MCA to High Court during IPL season | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :IPL सामन्यादरम्यान ध्वनीप्रदूषण, BCCI, MCA ला हायकोर्टाची नोटीस

२०१३ मध्ये मुंबईतील वानखेडे आणि पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवर आयपीएलच्या सामन्यदरम्यान ध्वनी प्रदूषणाचे नियम तोडल्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयला हायकोर्टाने नोटीस पाठवली आहे. ...

हिट अॅण्ड रन केस प्रकरणी कॉसमॉस बँकेचे चेअरमन मुकुंद अभ्यकरांना अटक - Marathi News | In the hit and run case, Cosmos Bank Chairman Mukund Abhiyakar arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिट अॅण्ड रन केस प्रकरणी कॉसमॉस बँकेचे चेअरमन मुकुंद अभ्यकरांना अटक

हिट अँण्ड रन केस प्रकरणी कॉसमॉस बँकेचे चेअरमन डॉ मुकुंद अभ्यकर यांना अटक करण्यात आली आहे, मुकुंद अभ्यकर यांच्या गाडीने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला होता ...

गोल्डमॅन दत्ता फुगेंच्या हत्येनंतर 'गोल्डन' शर्ट गायब - Marathi News | 'Golden' shirt disappeared after Goldman Datta's assassination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोल्डमॅन दत्ता फुगेंच्या हत्येनंतर 'गोल्डन' शर्ट गायब

गोल्डमॅन दत्ता फुगे यांची हत्या झाल्यानंतर सोन्याच्या शर्टमुळे दत्ता फुगे प्रसिद्धीस आले होते तो 'गोल्डन' शर्ट गायब झाला असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे ...

दारूबंदीच्या मागणीसाठी भूमाता ब्रिगेडचे पुण्यात आंदोलन - Marathi News | Demand for the demand of liquor, agitation of the Bhumata brigade in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दारूबंदीच्या मागणीसाठी भूमाता ब्रिगेडचे पुण्यात आंदोलन

इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही संपूर्ण दारूबंदी व्हावी यासाठी भूमाता महिला ब्रिगेडच्या वतीने पुण्यात आंदोलन करण्यात आले. ...

दारूबंदीच्या मागणीसाठी भूमाता ब्रिगेडचे पुण्यात आंदोलन - Marathi News | Demand for the demand of liquor, agitation of the Bhumata brigade in Pune-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :दारूबंदीच्या मागणीसाठी भूमाता ब्रिगेडचे पुण्यात आंदोलन

‘एक्स्प्रेस-वे’च्या टोलमध्ये तीन महिन्यांत २० कोटींची वाढ - Marathi News | The 'Express-Way' toll rose by 20 crores in three months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘एक्स्प्रेस-वे’च्या टोलमध्ये तीन महिन्यांत २० कोटींची वाढ

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत एका वर्षात तब्बल दुपटीने वाढ झाली आहे. ...

२३ साखर कारखान्यांचे गाळप परवाने रद्द - Marathi News | 23 sugar mills canceled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२३ साखर कारखान्यांचे गाळप परवाने रद्द

मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यासह राज्यातील २३ साखर कारखान्यांचे गाळप परवाने साखर आयुक्त बिपीन शर्मा यांनी रद्द केले ...

मुलीचे अपहरण करून बलात्कार - Marathi News | Rape of kidnapping daughter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलीचे अपहरण करून बलात्कार

महाविद्यालयात जात असताना गुंगीचे औषध देऊन १७ वर्षीय युवतीचे अपहरण करीत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली ...