पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूककोंडी ही नित्याची बाब झाली आहे. मात्र, नगर रस्त्यावर वाहतूककोंडी कोणत्याही वेळेला होऊ शकते ...
गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात चांगल्या प्रतीच्या रत्नागिरी हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. सध्या आंब्याचा हंगाम सुरळीत सुरू झाला आहे ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मालकीच्या असलेल्यापैकी किमान ९०० बस येत्या ३० एप्रिलपर्यंत मार्गावर आणण्याच्या दृष्टीने पीएमपी प्रशासनाने तयार सुरू केली आहे. ...
शहरात मोठी बिझनेस इंडस्ट्री बनलेले स्पर्धा परीक्षा क्लासेस हे केवळ शॉप अॅक्ट लायसेन्सवर चालविले जात आहेत. या क्लासेस चालविणाऱ्यांची ...
महामार्गांची मालकी नेमकी कोणाची आहे यावर कोणतेही मत व्यक्त न करता महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी राज्याच्या नगरविकास विभागाच्या ...
वाहतूक पोलीस आणि वाहनचालक यांचे नाते उंदीर आणि मांजरीप्रमाणे आहे. गेल्या काही दिवसांत नियमभंग करणारे वाहनचालक आणि ‘सावज’ शोधण्यासाठी ...
कोकण वगळता राज्यभरात उष्णतेची लाट आली आहे़ मार्च महिन्यात पडणाऱ्या मान्सूनपूर्व पावसामुळे देशभरात उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळत ...
लोणावळ््याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या मृत्यूचा काळ, वेळ, ठिकाण आणि कारण निश्चित करून तसे मृत्यूयंत्र आणि काळ््या बाहुलीची ...
कुटुंबीय लाड करत नसल्याच्या कारणातून येथील एका महाविद्यालयीन युवतीने रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली ...
उस्मानाबाद जिल्ह्यातून पुण्यात गोमांस विक्रीसाठी आणत असलेला टेम्पो गोरक्षकांनी सापळा रचून पकडला आणि त्यातून २ टन गोमांस जप्त करण्यात आले ...