हवामान विभागाने वर्तविलेला पावसाचा अंदाज खरा ठरल्यास तज्ज्ञांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, असे उपरोधिक वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आपला शब्द पाळत, माळेगाव साखर कारखान्यातील ५० किलो साखरेची गोणी हवामान विभागाती ...
आकाशवाणी मुंबई केंद्रातील वृत्त निवेदकांनी संप केल्याने बुधवारी सकाळी 8.30 चे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित झाले नाही. आकाशवाणीच्या इतिहासात बातमीपत्र प्रसारित न होण्याची पहिलीच वेळ आहे. ...
कंपनीच्या गोदामात उभी केलेली वाहने आरटीओची नोंदणी होण्यापुर्वी पळवून बीड परिसरात वाहनांची विक्री करणारे चोरटे संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने जेरबंद केले. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना एका सत्रासाठी परदेशी विद्यापीठांमध्ये जाऊन शिक्षण घेण्याची संधी ‘ईरासमस प्लस’ या प्रोजेक्ट अंतर्गत उपलब्ध झाली आहे. ...
प्रवाशांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेल्या ‘पीएमपी ई-कनेक्ट’ या अॅपची वेळ ‘रिअल’ नसल्याचे ‘लोकमत’ पाहणीत समोर आले आहे. त्यामुळे ‘पीएमपी’ प्रशासनाकडून केला जाणारा ‘रिअल टाईम’चा दावा फोल ठरला आहे. ...