पुणे, दि. 24- गणेशोत्सवाच्या काळामध्ये महिला सुरक्षेला अधिक प्राधान्य देण्यात आलं असून महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची खबरदारी घेण्यात येत आहे. कोणत्याही महिलेची त्रासाला सामोरं जावं लागू नये ही पोलिसांसह संपुर्ण पुणेकरांची जबाबदारी आ ...
पुणे महापालिकेनं आयोजित केलेल्या ''तुम्हीच करा, तुमची गणेशमूर्ती'' या उपक्रमात 3 हजार 82 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद होणार आहे. ...
माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या कासेगाव एज्युकेशन सोसायटीला शैक्षणिक प्रयोजनासाठी मावळ तालुक्यातील मौजे कुणेनामा येथे सुमारे ७ हेक्टर सरकारी जमीन नाममात्र दराने २००६ मध्ये वाटप करण्यात आली. ...
महापालिकेला कचरा डेपोसाठी स्वमालकीची जमीन देणा-या उरुळी देवाची-फुरसुंगी येथील ग्रामस्थांच्या मुलांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्री मंडळात आज मंजुरी देण्यात आली. ...
‘हे रस्ते ‘ती’चे, ही माणसं ‘ती’ची, ‘ती’च्या पुण्यात ‘ती’ला कसली भीती’, हा विचार महिलांमध्ये रुजावा, आपल्याच शहरात आपण सुरक्षित असल्याची भावना त्यांना दिलासा देणारी ठरावी आणि स्त्रीशक्तीच्या सन्मानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा ...