कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील बहुतांश भागात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी शुक्रवारी (दि. २५) पावसाने हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. ...
जिल्हातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचे, धरणांचे किंवा केंद्रीय संस्थांची ड्रोन कॅमेºयाच्या माध्यमातून टेहळणी करून त्याचा दहशतवादी कारवायांसाठी उपयोग केला जाऊ शकतो. ...
नवीन सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर (सिनेट) पदवीधर मतदारसंघातून निवडून जाणाºया एकूण १६ जागांसाठी येत्या ८ आॅक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. ...
शहर हद्दीतील मद्यविक्रीची दुकाने आणि हॉटेल्स सुरू करण्याच्या प्रश्नावर सोमवारी उत्तर मिळणार आहे. बंदी उठविण्यासाठी स्वतंत्र परिपत्रक काढायचे की, न्यायालयाचा निर्णय ग्राह्य मानायचा याबाबत राज्याच्या विधी विभागाकडून सोमवारी (दि. २८) अभिप्राय दिला जाणार ...