सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पूजेचे साहित्य आणण्यासाठी दुचाकीवरून सोमाटणे फाट्याकडे जात असताना दुचाकीला भरधाव एसटी बसची पाठीमागून जोरात ठोकर बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे मित्र ठार झाले. ...
पुणे महापालिका वृक्ष संवर्धन समितीचे माजी सदस्य आणि 'रानजाई' या पर्यावरणवादी संस्थेचे संस्थापक चंद्रसेन बोऱ्हाडे यांचे आज (रविवार) सकाळी ह्रदयक्रिया बंद पडून निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. ...
लाडक्या बाप्पाचे जल्लोष अन् उत्साहात स्वागत केल्यानंतर आता घरोघरी गणेशभक्त ‘श्रीं’च्या सेवेत मग्न झाले आहेत, तर बहुतेक सार्वजनिक गणेश मंडळांनी देखावे पाहण्यासाठी खुले करण्याची लगबग सुरू झाली आहे. ...
पुणेकरांच्या वतीने दिल्या जाणाºया, संपूर्ण महाराष्ट्रात मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार यंदा ज्येष्ठ अस्थिशल्य विशारद डॉ़ के. एच़ संचेती यांना जाहीर झाला आहे. ...
गिनीज बुकच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्यास काही तांत्रिक कारणामुळे असमर्थता दर्शवल्यामुळे महापालिकेच्या विक्रमी ढोलवादनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. ...
महिलाशक्तीचा सन्मान करण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने आयोजिण्यात आलेला ‘आर‘ती’चा तास उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून तब्बल दीड लाख जणांनी या उपक्रमाला पाठिंबा देत सहभागाची नोंदणी केली आहे. ...
पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून सप्टेंबरच्या तिसºया आठवड्यात ही निवडणूक होणार आहे. रिक्त असणा-या चाळीस जागांसाठी निवडणूक रंगणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. ...
शिक्षकांना प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षण, पालकांचा सहभाग घेऊन गुणवत्ता सुधारणेसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यासाठी महापालिकेला उद्योगनगरीतील खासगी कंपन्यांच्या ‘कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (सीएसआर) निधी व उपक्रमांची मदत झाली. ...
‘‘भारत आणि चीन यांच्या सीमा निश्चित झालेल्या नाहीत. दोन्ही देशांत यावरून मतभेद आहेत. यामुळे भविष्यात डोकलामसारखे वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...
चीनने घेतलेली भूमिका भारतासाठी घोंगावणारे संकट आहे. या संकटाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याबाबत केंद्र सरकारने काही भूमिका घेतल्यास सर्व राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सुसंगत पाठिंबा देण्याची गरज आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शन ...