शहराचे नियोजन करण्यासाठी २०-२० वर्षे लावणारा नगर नियोजन हा विभागच होपलेस आहे, असली भुक्कड संस्था मी आजवर पाहिली नाही, अशा शब्दात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांच्या अख्यतारीत असलेल्या नगर विकास खात्यावर निशाणा साधला. ...
काही पुरस्कार मिळाल्याने त्या व्यक्तींचे कार्य समाजापर्यंत पोहचते. परंतु, कधी एखाद्या अतुलनीय व्यक्तीमुळे सुद्धा पुरस्काराला उंची प्राप्त होत असते. डॉ. के. एच. संचेती यांचे वैद्यकीय क्षेत्रातील कार्य तोलामोलाचे आहे ...
निर्माल्य व्यवस्थापनासाठी पुण्यातील तीन रोटरी क्लबने पुढाकार घेतला असून, गणेशोत्सवात पालिकेच्या सहकार्याने प्रथमच पुण्यात निर्माल्य खतनिर्मिती प्रकल्प सुरू होत आहे. ...
तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगेतील अतिदुर्गम तोरणा किल्ल्यावर तळ्यात बुडून एका युवकाचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. या घटनेनंतर ‘लोकमत’ने किल्ल्यावर जाऊन केलेल्या पाहणीत अनेक धोकादायक ठिकाणे असल्याचे समोर आले आहे. ...
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या तांत्रिक अडचणी कायम आहेत. महा-ई-सेवा केंद्र, संग्राम केंद्र तसेच सीआरसी सेंटर्स अशा केंद्रांमधून हे अर्ज भरून घेतले जात आहे ...
भोर एज्युकेशन संस्थेत अनुकंपा तत्त्वावर नेमणूक करण्यास टाळाटाळ करून चार वर्र्षांपासून फसवणूक करीत असल्याने संस्थेच्या व पदाधिका-यांच्या विरोधात सोमवारी (२८ आॅगस्ट) राजा रघुनाथराव विद्यालयाच्या गेटसमोर शीतल ...