मुंबईतील मुसळधार पाऊस आणि घसरलेल्या दुरांतो एक्सप्रेसमुळे सलग दुस-या दिवशी रेल्वे वाहतूक कोलमडून गेली. मुंबईला जाणा-या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या अर्ध्यातूनही माघारी फिरविण्यात आल्या. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारी परिषदेच्या बैठकीत शासनातून बाहेर पडत असल्याचा निर्णय बुधवारी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात जाहीर केला. ...
क्लोज सर्किट टीव्हीच्या जाळ्यात अडकलेले बेशिस्त वाहनचालक आणि थेट कारवाई करून ई-चलनच्या माध्यमातून दंड केलेल्या वाहनचालकांकडून अवघ्या चार महिन्यांतच ८ कोटी २४ लाख ९७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...
दुर्गंधीमुळे होणारा विरोध, खर्चाच्या तुलनेत पुरेसा फायदा नाही व जागेची कमतरता यांमुळे यापुढे ओल्या कच-यावर प्रक्रिया करणारा नवा बायोगॅस प्रकल्प करायचा नाही ...
विधानसभेच्या २०१९ मध्ये होणाºया निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आणण्यासाठी येथून पुढचा प्रत्येक दिवस अहोरात्र कष्ट करणार असल्याचा संकल्प भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे ...
महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे, जागोजागी दुभाजक तुटलेले, मोºयांना कठडे नाहीत, नवीन पुलांचे व भुयारी मार्गाचे सर्व्हिस रोडचे रेंगाळलेले काम, दिशादर्शक सूचनाफलक नाहीत यामुळे सततची वाहतूककोंडी आणि वारंवार अपघात होता. ...
पावसामुळे मुंबईतील वाहतूक सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने मुंबईत पडलेला ताण अधिक वाढू नये म्हणून बाहेरुन येणाऱ्या गाड्यांना बंदी करण्यात आले आहे. ...