भरधाव वेगाने जाणे, रस्त्यावरील सूचनांकडे दुर्लक्ष करणे, चुकीच्या लेनमधून वाहन चालवणे अशा विविध कारणांनी महामार्गावरील अपघातांत दिवसेंदिवस वाढ होत असून ...
शहराच्या मध्यभागातील तसेच उपनगरांमधीलही पावसाळी गटारे खराब झालेली असून, त्याकडे लक्ष दिले नाही व मुंबईसारखाच पाऊस झाला तर पुण्याची मुंबई होण्यास वेळ लागणार नाही ...
गौरी गणपतीचे सातव्या दिवशी देहू येथील इंद्रायणी नदी पात्रात विर्सजन केल्यानंतर पोहताना बुडणा-या तीन तरुणांचे प्राण येथील गजराज बोटिंग क्लबच्या कर्मचाºयांनी दोन वेगवेगळ्या घटनांत वाचविले ...
पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांतील आणि महापालिका, नगरपालिका आणि नगर परिषदेतील अ, ब आणि क गटातील अधिकारी आणि कर्मचाºयांची मालमत्ता आणि संपत्तीचा तपशील जाहीर करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. ...
मंचर : जन्मदात्या पित्याने जिवे मारण्याची धमकी देऊन आपल्या ११ वर्षांच्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची काळिमा फासणारी घटना गुरुवारी उघडकीस आली. खडकवाडी (ता. आंबेगाव) येथे बलात्काराची ही घटना घडली असून नराधाम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ५ ...
जिल्ह्यातील सर्वच धरण पाणलोट क्षेत्रांत गुरुवारी (दि. ३१) पावसाने विश्रांती घेतली. मात्र, चार दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे तब्बल १४ धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा ...
येथील सुनीता मुकुंद फटांगरे (वय ४२) या महिलेचा डेंगीने पुणे येथे मृत्यू झाला. शहरात डेंगीची साथ पसरली असून तालुका आरोग्य विभागाच्या माहितीनुसार शहरात ५० डेंगीसदृश तर ५ रुग्ण डेंगी पॉझिटीव्ह आढळले आहेत ...
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे संथ गतीने सुरू असलेले काम, अपघातप्रवण क्षेत्रात सूचनाफलकांचा अभाव, रस्त्याची झालेली दुरवस्था यामुळे पुणे-नाशिक मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. ...
मुंबईतील पाऊस आणि दुरंतो एक्सप्रेसला झालेल्या अपघातामुळे वळविलेली वाहतूक यामुळे दौंड -पुणे -मुंबई रेल्वे मार्गावरील गोंधळ तिसºया दिवशीही कायम होता़ पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक सुरळीत न झाल्याने गुरुवारी दौंड -पुणे मार्गावर ठिकठिकाणच्या स्थानकांवर ...
मंगळवारच्या मुसळधार पावसाने मुंबई पाण्याखाली गेली. बुधवारी दुपारनंतरही रेल्वे अडखळतच धावत आहे. उपनगरीय रेल्वेचे मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतुक वेळपत्रकानुसार सुरु होण्यास आणखी दोन दिवस लागणार आहेत ...