बाबू गेनू, श्रीमंत भाऊ रंगारी आणि अखिल मंडई मंडळांच्या दिमाखदार मिरवणुकांनंतर पहाटे 2 वाजून 43 मिनिटांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या वैभवशाली मिरवणुकीला सुरुवात झाली आणि सकाळी 7 वाजेच्या सुमारास बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. ...
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या . . .अशा जयघोषात, ढोल ताशा अशा पारंपरिक वाद्यांच्या निनादात, फुलांची उधळण करीत, सुमारे अकरा तासांच्या मिरवणुकीने उद्योगनगरी मध्ये गणरायाला निरोप देण्यात आला . ...
“महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् व्हावा, जनतेला कोणताही त्रास होऊ नये, राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबाव्यात, महिला–मुली व सामान्य नागरिक यांना सुरक्षितता मिळावी याकरिता श्रीगणेशाच्या चरणी प्रार्थना केली आहे. ...
पुण्यात मानाच्या पाचही बाप्पांची विसर्जन मिरवणूक दिमाखदारपणे सुरू आहे. या विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजरासह मल्लखांबची प्रात्यक्षिकंही बघायला मिळाली. ... ...
गणपती बाप्पाला मंगळवारी ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत मनोभावे निरोप दिला जाणार आहे. अलीकडच्या काळात कर्णकर्कश डीजे लावून त्यासमोर नाचण्याचे नवीनच फॅड आले आहे. ...
गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस विभाग सज्ज झाला असून, साडेआठ हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी रात्रंदिवस तैनात राहणार आहे. ...