पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चे खंड प्रकाशित होत असतानाच, आता भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हेही लेखकांच्या रांगेत येऊन बसत आहेत. ...
निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने गणेशभक्त आणि पोलिसांसाठी फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या मिनी हॉस्पिटलमध्ये गर्दीमध्ये पुरेसा आॅक्सिजन न मिळाल्याने बेशुद्ध पडलेल्या बारा जणांना वेळीच उपचार देण्यात आले. ...
गणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यातील काही जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून, चौघांना अटक करण्यात आली आहे. ...
ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ स्टुडन्ट्स फेडरेशन आॅफ इंडियातर्फे (एसएफआय) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित निषेध सभा उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...
एरवी कार्यकर्त्यांच्या गर्दीने गजबजून जाणा-या काँग्रेस भवनाला टाळे लावण्यात आले आहेत. भवनाचे मुख्य प्रवेशद्वार कुलूप लावून बंद करण्यात आले असून, विनंती केल्याशिवाय ते खुले केले जात नाही. ...
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी शुक्रवारी पिंपरी-चिंचवड येथे येणार आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्स्पोर्ट (सीआयआरटी) विभागाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. ...