कात्रज-मंतरवाडी बायपासवर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार झाला आहे तर दोनजण जखमी झाले आहेत. सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी ट्रकचालकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. ...
स्वयंपाकीण बाईंनी खोटी जात सांगून ‘सोवळे मोडले’ म्हणून त्यांच्याविरुद्ध हवामान शास्त्र विभागाच्या तत्कालीन संचालिका डॉ. मेधा विनायक खोले यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. त्यानंतर शुक्रवारी दिवसभरामध्ये पुरोगामी चळव ...
गुरुवारी दुपारी मालगाडीचे सहा डबे घसरल्याने खंडाळा गावाजवळ विस्कळीत झालेली रेल्वेची वाहतूक 24 तासांहून अधिक काळ विस्कळीतच आहे. गुरुवार रात्रभर काम केल्यानंतर पुण्याहून मुंबईकडे जाणारी अप लाइन व मिडल लाइन सुरू करण्यात आली असली तरी मुंबई, पुणे ही डाऊन ...
विकी घोलप गटाचा प्रशांत यादव यांच्या टोळीतील वादातून ही तोडफोड झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.दरम्यान पोलिसांना कारवाई करत विकी घोलप गटातील सात जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ...
प्रसिद्ध उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांनी डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी पदाचा राजीनामा दिला आहे. ...
गणेशोत्सव काळात महिलांसाठी मोबाईल टॉयलेटची सुविधा देण्याची घोषणा महापालिकेकडून करण्यात आली होती. मात्र, ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत शहराच्या मध्यवर्ती भागात ही टॉयलेट बसविलीच नसल्याचे दिसून आले आहे. ...