आधार कार्ड नोंदणी तसेच दुरुस्तीच्या दोन दिवसीय कामकाजाला धनकवडी येथील क्षेत्रीय कार्यालयात सुरुवात झाली आहे. त्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, येथे मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. ...
रस्त्याने पायी जाणा-या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणा-या दोघांना न्यायालयाने २ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
भरधाव चारचाकीने वाहनांना धडक देत तीन जणांना उडवले. सकाळी साडेपाचच्या सुमारास ब्रह्मा गार्डनजवळ ही घटना घडली. यामध्ये दोन महिला आणि एक पुरुष असे तीन जण गंभीर जखमी झाले. ...
पिंपरी-चिंचवडमधील पवना, मुळा आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला गती देणार असून याबाबतचा प्रस्ताव तातडीने पाठवा, त्यास मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिकेच्या शिष्टमंडळास दिले आहे. ...
कात्रज-मंतरवाडी बायपासवर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार झाला आहे तर दोनजण जखमी झाले आहेत. सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी ट्रकचालकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. ...
स्वयंपाकीण बाईंनी खोटी जात सांगून ‘सोवळे मोडले’ म्हणून त्यांच्याविरुद्ध हवामान शास्त्र विभागाच्या तत्कालीन संचालिका डॉ. मेधा विनायक खोले यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. त्यानंतर शुक्रवारी दिवसभरामध्ये पुरोगामी चळव ...
गुरुवारी दुपारी मालगाडीचे सहा डबे घसरल्याने खंडाळा गावाजवळ विस्कळीत झालेली रेल्वेची वाहतूक 24 तासांहून अधिक काळ विस्कळीतच आहे. गुरुवार रात्रभर काम केल्यानंतर पुण्याहून मुंबईकडे जाणारी अप लाइन व मिडल लाइन सुरू करण्यात आली असली तरी मुंबई, पुणे ही डाऊन ...