आवाज कोणाचा अहमदनगरचा अशा जल्लोषात यावर्षी न्यू आर्टस्,सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालय अहमदनगर यांच्या माईक या एकांकिकेने पुरुषोत्तमचा मान मिळवला आहे. ...
कविवर्य नारायण सुर्वे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नारायण सुर्वे स्मृती पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यंदाचा नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे. या मुख्य पुरस्कारासोबतच नारायण सुर ...
शेतकरी व लहान व्यावसायिक प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करतात. परंतु बड्या कर्जदारांच्या थकबाकीमुळे बँका अडचणीत आल्या आहेत आणि हे देशासमोरील मोठे आव्हान आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे व्यक्त केलं आहे. ...
राजकीय कार्यक्रमामुळे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करावा लागल्याने पुन्हा एकदा बालगंधर्व रंगमंदिर वादाच्या भोव-यात सापडले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी पहिले राष्ट्रीय पर्यावरण साहित्य संमेलन आवरते घ्यावे लागल्याने आयोजक आणि मान्यवरांकडून नाराज ...
महाविद्यालयांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, पर्यावरण पूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थी यांची चौकशी करावी या उच्च शिक्षण पुणे विभागाच्या अधिका-यांनी काढलेल्या धक्कादायक आदेशाची गंभीर दखल ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणा-या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया दि. १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ...
पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या युवतीचा गर्भपात करण्यास नकार दिला म्हणून पिंपळे गुरव येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरवर टोळक्याने दवाखान्यात घुसून हल्ला केला. ...