पूर्वी विक्रीकर असताना ७० हजार व्यापारी कर भरत होते, आता जीएसटी कायदा लागू झाल्यानंतर ही संख्या अडीच लाखांवर जाऊन पोहचली आहे, जीएसटीमुळे आगामी काळात राज्याला १० ते १५ हजार कोटी रुपये अधिकचे उत्पन्न मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...
उच्च शिक्षण विभागाकडून पर्यावरणपूरक गणपती विसर्जनाबाबत काढण्यात आलेल्या पत्रकामुळे शिक्षण क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू असताना जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेला शिक्षकांचा प्रशिक्षण कार्यक्रम ‘भरणी श्राद्ध’ ...
सासू-सासरे पत्नीला वाईट वागण्यास सांगत असल्याने संसारावर होत असणाऱ्या वाईट परिणामामुळे पत्नीची हत्या करून, पतीने गळफास घेऊन स्वत:ची जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना ...
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी खुर्द येथे शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे ओढ्या-नाल्यांना रात्री मोठे पूर आले. पाण्याच्या प्रवाहामुळे येथील पुलांचे नुकसान झाले. शेतांना तलावाचे स्वरूप आले होते. संपूर्ण पिके पाण्याख ...
गेल्या ७ सप्टेंबरपासून १२ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण राज्यभरात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत पायाभूत चाचणी परीक्षा सुरू आहेत. अशातच शनिवारी (दि.९) पुरंदरच्या शिक्षण विभागाने सोमवारी (दि.११) तालुक्यातील सर्वच शाळांचे आॅडिट करण्यात येणार असल्य ...
पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभाराचा फटका ३६ क्रमांच्या वितरिकेवरील शेतकºयांना बसला आहे. जोरदार पाऊस झाल्यानंतर, हेतुपूर्वक वितरिका क्रमांक ३६ मधून कुरवली येथील शेतीमध्ये पाणी सोडल्यामुळे येथील शेतात पाणी साचले आहे. ...
गेल्या पाच वर्षांत तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या पिंपरी गावात गुरुवारी सायंकाळी झालेल्या जोदार पावसामुळे पिंपरी गावाच्या ओढ्याला पूर आला आहे. यामुळे तीव्र पाणीटंचाईशी सामना करीत असलेल्या पिंपरी गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला आहे ...
टाकळीहाजी : टाकळीहाजीमध्ये कर्जमाफीची आॅनलाइन प्रक्रिया सर्व्हर डाऊन होत असल्याने अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफीची आॅनलाईन प्रक्रिया खोळंबली असून हे फॉर्म भरण्यासाठी शेतकऱ्यांना महा ई-सेवा केंद्रात वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत.शासनाने दिलेली कर्जम ...
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पवनानगर फाटा येथील उड्डाणपुलाचे काम सुरू करतेवेळी महामार्गावरील रस्ता दुभाजकावरील हिरव्या रंगाचे रिफ्लेक्टर काढल्याने रात्रीच्या वेळी मोठ्या वाहनचालकांसह दुचाकीस्वारांना समोरील रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका ...
पिंपरी-चिंचवडमधून सुखकर प्रवास करून पुणे महापालिका हद्दीची चाहूल लागताच सुरू होतोय जिवावर बेतणारा प्रवास. निगडीकडून पुण्याकडे जाताना फुगेवाडीपासून सकाळ-संध्याकाळ खडकी स्टेशनपर्यंत होणाऱ्या वाहतूककोंडीने वाहनचालकांना मागील अनेक वर्षांपासून या वाहतूकको ...