शिक्षकांनी यापुढील काळात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देऊन उपयोग नाही, तर आपल्याभोवताली घडत असलेल्या घडामोडींचे ज्ञानही त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. विविध उपक्रम, अध्यापनाच्या पद्धतींमध्ये बदल ...
लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सीमा शुल्क विभागाने दुबईहून तस्करी करुन आणलेले एक कोटी रुपये किंमतीचे ३ किलो १५९ ग्रॅम सोने सोमवारी जप्त केले. या प्रकरणी कर्नाटकातील भटकळ गावातील एका व्यक्तीसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या मारहाणीत चिंचवड येथील महाविद्यालयात शिकणा-या आदित्य जैद (वय १८) या तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. ...
राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलीस निरीक्षकाला मारहाण करीत त्यांची मोटार पळवून नेल्याची घटना सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास सोलापूर रस्त्यावर घडली. ...
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाहा हे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास गुजराती भाषेमध्ये लिहिणार असल्याची माहिती भाजपाचे उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी दिली. भाजप अध्यक्ष अमित शहा लिखित आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी प्रकाशित ‘भारतीय जन ...
महाविद्यालयांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होणाºया विद्यार्थ्यांची चौकशी करावी या उच्च शिक्षण पुणे विभागाच्या सहसंचालकांनी काढलेले परिपत्रक ‘लोकमत’ने उजेडात आणल्यानंतर त्याचे जोरदार पडसाद सर्वत्र उ ...
राज्यात एकीकडे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची महाविद्यालये ओस पडत असताना औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) मात्र आतापर्यंत जवळपास ८४ टक्के प्रवेश झाले आहे. सुमारे १ लाख ३६ हजार जागांपैकी सध्या केवळ २१ हजार १६३ जागा रिक्त आहेत. ...
आज आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न करताना तीन-चार दशके आधी यायचे, तसे अडथळे फारसे येत नाहीत. सध्याचा भारत हा पूर्वीपेक्षा जास्त धर्मनिरपेक्ष आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांनी पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलच्या समारोप सत्रात व्यक्त केले ...
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (पीडब्ल्यूडी) शहरातील शासकीय वसाहतींकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याने गळके छप्पर, फुटलेली ड्रेनेज लाईन, भिंतींना पडलेल्या भेगा, अस्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त वातावरणातच शासकीय कर्मचाऱ्यांना राहावे लागले आहे. ...