महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी दान केलेल्या गणपतीच्या मूर्ती विकल्या असल्याचे खोटे मेसेज व्हॉटस्अप, फेसबुकवरून व्हायरल करण्यात आले होते. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार नोंदविली आहे. त्याचबरोबर या मे ...
टोल नाक्यावर 230 रुपयांचा टोल भरण्यासाठी कार्ड स्वाईप केल्यानंतर पुढील दोन तासात त्यांच्या खात्यातून 87 हजार रुपये डेबिट झाले आहेत. आपल्या कष्टाचे पैसे अशाप्रकारे चोरी झाल्याने दर्शन पाटील यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ...
परगावी गेलेल्या सराफाचे घर फोडून तब्बल ४७ लाख ८२ हजार ५०० रुपये किंमतीचे १ किलो ९१३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली आहे. ...
शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शासनच उदासीन असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. सर्व माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश देऊन दीड वर्ष उलटले तरी किती शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले, त्यांची सद्य:स्थिती याची मा ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नौरोसजी वाडिया महाविद्यालयात सध्या कार्यरत असलेल्या प्रभारी प्राचार्यांना विद्यापीठाची मान्यता नसताना त्यांच्याचकडून महाविद्यालयाचा कारभार चालविला जात आहे. परीक्षा विभागासह इतर शैक्षणिक कामांचा पत्रव्यवहारही ...
लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सीमा शुल्क विभागाने दुबईहून तस्करी करून आणलेले एक कोटी रुपये किमतीचे ३ किलो १५९ ग्रॅम सोने सोमवारी जप्त केले. याप्रकरणी कर्नाटकातील भटकळ गावातील एका व्यक्तीसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...
पासमधील सवलतीपोटी महापालिका पीएमपीएलला दरवर्षी तब्बल ५० कोटी रुपये अदा करीत असते, तरीही पीएमपीएलने ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांच्या पाससाठीच्या दरामध्ये मोठी वाढ केली, तसेच त्या वाढीला महापालिका पदाधिका-यांनी केलेल्या विरोधाची दखलही पीएमपीएल प्रशा ...
९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा विवेकानंद आश्रमावर शिक्कामोर्तब झाले आहे. संमेलन विदर्भात होत असताना संमेलनाध्यक्षपदाचा मान विदर्भाला मिळणार की पश्चिम महाराष्ट्राला मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन या इमारतीचे दगड निखळू लागल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. कधीही अचानक दगड पडण्याच्या शक्यतेने या इमारतीच्या बाजूने जाण्याची विद्यार्थी तसेच प्राध्यापकांना भीती वाटू लागली आहे. ...