अखेर अधिका-यांनी बांधलेले हात सोडले... आणि वाळूमाफियांवर कारवाई सुरू झाली. शिरूर तालुक्यातील वाळूउपसा व वाहतुकीच्या विरोधात महसूल प्रशासनाने धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली. ...
देव दूध पितो अशी अफवा पसरली आणि देशभरात मंदिरासमोर भक्तांच्या रांगा लागल्या याला काही वर्ष लोटली. याच प्रकारची भिगवण परिसरातही अफवा पसरली आहे. तुळजापूरची देवी रडत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात त्या मंदिराला भेट देऊन पाहिल्यानंतर ही अफव ...
खडकवासला प्रकल्पांतर्गत २०१७-१८च्या खरीप हंगामातील पाणी नियोजनाबाबत कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. हवेली, दौंड, इंदापूर, बारामती तालुक्यातील एकूण ५० हजार ७५८ हेक्टर क्षेत्राचे पाणी नियोजन करण्यात आले आहे. या वेळी तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी सर ...
कर्जमाफी अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ आल्याने शेतक-यांचा लोंढा महा ई-सेवा केंद्राकडे वाढत आहे. मात्र, आधार सर्व्हर चालत नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. ...
तालुक्यातील १३ शाळा अत्यंत धोकादायक असून, सुमारे ६५ शाळांच्या दुरुस्तीची गरज आहेत. तीन हजार विद्यार्थी भीतीच्या छायेत शिक्षण घेत आहेत. अनेक शाळांना शौचालये, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, तर बहुतांश शाळांना शिक्षकच नाही, अशी परिस्थिती भोर तालुक्यात ...
केंद्र सरकारने राज्यातील सर्वच साखर कारखान्यांना आयकर भरण्यासंदर्भात नोटिसा पाठविल्या आहेत. तसेच, कारखान्यांना साखरसाठा मर्यादेचे आदेश काढले आहेत. परिणामी, साखरेचे दर कमी झाले आहेत. अशा परिस्थितीतच दोन दिवसांपूर्वी केंद्र शासनाने ३ लाख टन कच्ची साखर ...
महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदिमांच्या काव्यरचना म्हणजे दैवी देणगी आहे. त्यांच्या कविता व गीतरामायण महाराष्ट्र विसरू शकत नाही. चित्रपटसृष्टीत काम करीत असताना साहित्याची झालर सांभाळावी लागत असल्याने पहिल्यापासूनच साहित्याचे आकर्षण होते. मी ग. दि. मा ...
महाभारतामध्ये अर्जुन ज्या पद्धतीने गलितगात्र झाला होता. माझ्या समोरील सर्व नातेवाईक माझे आहेत, मी त्यांना कसे मारू, कशासाठी मारू, त्यांना मारून काय साध्य होणार, असे नाना प्रश्न त्याला पडले होते. आजचा विद्यार्थी हा असाच झाला आहे. ...
नॅशनल सिक्युरीट गार्ड (एनएसजी) कमांडोच्या दिल्ली येथून आलेल्या दोन पथकांनी पुण्यामध्ये मॉकड्रील केले. सेनापती बापट रस्त्यावरील सिंबायोसिस इंस्टिट्यूटमध्ये अचानक दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक बंद करण्या ...
मांजरीवर जिवापाड प्रेम करणा-या पण त्याचा सोसायटीतील इतरांना होत असलेल्या असह्य त्रासमुळे शेवटी अॅनिमल वेलफेअरच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने कोंढवा पोलिसांनी ब्रम्हा होरियन सोसायटीतील दोन फ्लॅटमधून तब्बल ५४ मांजरांना ताब्यात घेतले. यासर्व मांजरांना अन ...