लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
नदी व रेल्वे जोड प्रकल्प अत्यावश्यक, डी. वाय. पाटील - Marathi News | River and rail connectivity projects are essential; Y Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदी व रेल्वे जोड प्रकल्प अत्यावश्यक, डी. वाय. पाटील

भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल तर करतो आहे. तंत्रज्ञानानेसुद्धा नवनवीन यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. या वाटचालीत मात्र आपल्या दळणवळण आणि पाण्याच्या विविध स्रोतांची निर्मिती ही तितकीच महत्त्वपूर्ण आहे. आजच्या काळात या प्रकल्पाचा खर्च प्रचंड आहे; ...

शहरातील २१ हजार मिळकतींत डेंगी डासांची उत्पत्ती केंद्रे, आरोग्य विभागाची पाहणी   - Marathi News |  Inspection centers of Dengue-mosquitoes, health department survey in 21 thousand income earnings in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील २१ हजार मिळकतींत डेंगी डासांची उत्पत्ती केंद्रे, आरोग्य विभागाची पाहणी  

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने गेल्या तीन महिन्यांत शहरामध्ये विविध ठिकाणी केलेल्या तापसणीमध्ये तब्बल २१ हजार मिळकतींमध्ये डेंगी डासांची व अळ््यांची उत्पत्ती केंद्रे असल्याचे निदर्शनास आले आहे. यातील ७०३ मिळकतदारांकडून आतापर्यंत ३ लाख १६ हजार ...

पाच रणरागिणींना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, जिल्ह्यातील एकूण १४ जणांचा होणार विशेष सत्कार   - Marathi News |  Adarsh ​​Gramsevak Award for five Ranaragini, 14 people will be honored in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाच रणरागिणींना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, जिल्ह्यातील एकूण १४ जणांचा होणार विशेष सत्कार  

आपल्या कार्यक्षेत्रात येणा-या गावांमध्ये विशेष उपक्रम राबवून गावांचा विकास करणाºया जिल्ह्यातील पाच रणरागिणींबरोबर एकूण १४ जणांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिली. ही ...

वर्गीकरण, कोटेशनमध्ये अंदाजपत्रक ठप्प,  एकूण भांडवली खर्चापैकी २० ते २५ टक्केच खर्च, भाजपाच्या सत्ताकाळाचे पहिले वर्ष   - Marathi News |  Classification, budget estimation in quotation, 20-25% of the total capital cost, the first year of BJP rule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्गीकरण, कोटेशनमध्ये अंदाजपत्रक ठप्प,  एकूण भांडवली खर्चापैकी २० ते २५ टक्केच खर्च, भाजपाच्या सत्ताकाळाचे पहिले वर्ष  

पुणे : महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीवर सत्तेचे त्यांचे पहिलेच वर्ष बिनकामाचे वर्ष म्हणून स्वीकारण्याची नामुष्की येण्याची वेळ आली आहे.अंदाजपत्रकातील एकूण भांडवली खर्चापैकी आतापर्यंत फक्त २० ते २५ टक्केच खर्च झाला असून बहुतेक कामे वर्गीकरण ...

108 सेवा ‘वेट अ‍ॅण्ड वॉच!’ शासकीय रुग्णवाहिका : महामार्गावर तत्पर; शहरात मात्र ढिम्म   - Marathi News | 108 service 'Wait and watch!' Government ambulance: ready on the highway; Lax in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :108 सेवा ‘वेट अ‍ॅण्ड वॉच!’ शासकीय रुग्णवाहिका : महामार्गावर तत्पर; शहरात मात्र ढिम्म  

अपघातस्थळी तातडीची वैद्यकीय सेवा मिळणे अत्यंत गरजेचे असते. अपघात घडल्यानंतर काही वेळातच रुग्णावर उपचार सुरू झाले, तर जखमी रुग्णाचे प्राण वाचू शकतात. याच उद्देशाने राज्य शासनाने वैद्यकीय उपकरणे, तसेच डॉक्टर अशी यंत्रणा सज्ज असलेल्या रुग्णवाहिका उपलब्ध ...

पूर्ववैमनस्यातून युवकाचा खून, देहूरोड सेंट्रल चौकातील घटना, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल   - Marathi News |  Elderly murder, Dehuroad Central Chowk incident, eight people booked for defamation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूर्ववैमनस्यातून युवकाचा खून, देहूरोड सेंट्रल चौकातील घटना, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल  

मारहाण केल्याच्या कारणावरून सतरा वर्षीय युवकाचा लाकडी दांडक्याने मारहाण करीत डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड पोलीस ठाण्यापासून नजीक असलेल्या सेंट्रल चौकाजवळ सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी देहूरो ...

आरोग्य आले धोक्यात, वातावरणातील बदल, स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू   - Marathi News |  Health death threats, climate change, swine flu deaths | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आरोग्य आले धोक्यात, वातावरणातील बदल, स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू  

वातावरणातील बदलामुळे मानवी जीवनावर अनेक विपरीत परिणाम होताना मावळ तालुक्यात दिसत आहे. वातावरणात होत असलेल्या सलग बदलामुळे सर्दी, खोकला, ताप आणि घसादुखीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले असून, सरकारी व खासगी दवाखान्यात नागरिकांची आरोग्य तपासणीसाठी ग ...

घरे पुन्हा आवाक्याबाहेरच! मुद्रांक शुल्कात वाढ, बांधकाम व्यावसायिक नाराज, नगरपालिका हद्दीतील स्थिती   - Marathi News |  Homes Reach Out! Increase in stamp duty, builder angry, municipal limit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरे पुन्हा आवाक्याबाहेरच! मुद्रांक शुल्कात वाढ, बांधकाम व्यावसायिक नाराज, नगरपालिका हद्दीतील स्थिती  

सर्वसामान्यांना परवडेल अशा घरांच्या किमती होतील, अशी आशा दाखवलेल्या राज्य सरकारने मुद्रांक शुल्कामध्ये पुन्हा १ टक्का वाढ केली आहे, त्यामुळे घरांच्या किमती वाढणारच आहेत. आता मुद्रांक शुल्कासह जिल्हा परिषद कर, नोंदणीशुल्क असे एकूण ७ टक्के कर आकारणी हो ...

वाळूमाफियांवर अखेर कारवाईचा बडगा, अधिका-यांचे बांधलेले हात सुटले - Marathi News | At the end of the wax, the hands of the officials, and the hands of the officials were released | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाळूमाफियांवर अखेर कारवाईचा बडगा, अधिका-यांचे बांधलेले हात सुटले

अखेर अधिका-यांनी बांधलेले हात सोडले... आणि वाळूमाफियांवर कारवाई सुरू झाली. शिरूर तालुक्यातील वाळूउपसा व वाहतुकीच्या विरोधात महसूल प्रशासनाने धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली. ...