लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
कंटेनर लुटणारी टोळी पकडली, आणे घाटात कारवाई, १४ लाखांचा माल जप्त - Marathi News | Container looted gang seized, action in the deficit, 14 lakhs of goods seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंटेनर लुटणारी टोळी पकडली, आणे घाटात कारवाई, १४ लाखांचा माल जप्त

अहमदनगर-कल्याण महामार्गावरील आणे (ता. जुन्नर) येथील घाटात कंटेनरचालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून १४ लाख ४२ हजार रुपयांचा गाय छाप तंबाखूचा माल लुटणाºया ९ जणांच्या टोळीला पकडण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले असून अवघ्या पाच दिवसांतच दरोड् ...

जुन्नरमध्येही वाळुतस्करांना दणका, बेसुमार वाळुउपशावर अंकुश, महसुलची कारवाई - Marathi News | In Junnar, too, punjabi punjabi punjabi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नरमध्येही वाळुतस्करांना दणका, बेसुमार वाळुउपशावर अंकुश, महसुलची कारवाई

महसूल विभागाची परवानगी घेऊन ठरवून दिलेल्या वाळूच्या साठ्यापेक्षा जास्तीचा वाळुउपसा होत असल्याने वाळूउपशावर अंकुश आणला गेला. हा वाळू उपसा महसूलविभागाने तातडीने थांबवला आहे. ...

हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण बारामती बंद, नगरपालिकेसमोर निषेध सभा, विविध संघटनांचा मूक मोर्चा - Marathi News | Baramati closing, protest rally in front of municipality, mum against various organizations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण बारामती बंद, नगरपालिकेसमोर निषेध सभा, विविध संघटनांचा मूक मोर्चा

बारामती : येथील माजी नगरसेवक अ‍ॅड. विजय गव्हाळे यांच्यावर झालेल्या खूनी हल्ल्याच्या निषेधार्थ बारामती शहरात विविध संघटनांच्या वतीने करण्यात आलेल्या बारामती बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विविध संघटनांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. त्या ...

दौंडच्या विकासाची रेल्वे धिम्या गतीनेच - सुप्रिया सुळे   - Marathi News |  The development of the Daund is very slow - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडच्या विकासाची रेल्वे धिम्या गतीनेच - सुप्रिया सुळे  

दौंडच्या विकासात प्रामुख्याने अडचणीचा विषय बनलेल्या रेल्वे-कुरकुंभ मोरी व रेल्वे संबंधित काही प्रश्नांवर बुधवारी (दि. १३) दौंड येथे आढावा बैठक झाली. धिम्या गतीने चाललेल्या कामाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त करून आगामी विकास आढावा बैठक ...

मुठा येथील जिल्हा बँकेच्या शाखेत सावळा गोंधळ ! खातेदारांचे अतोनात हाल, दोन महिने इंटरनेटच नाही   - Marathi News | Mutha district bank branch was in a mess! Account holders do not have internet connection for two months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुठा येथील जिल्हा बँकेच्या शाखेत सावळा गोंधळ ! खातेदारांचे अतोनात हाल, दोन महिने इंटरनेटच नाही  

एका बाजूला पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेला शंभर वर्षे पूर्ण झाली, म्हणून सुवर्णमहोत्सव साजरा केला जात असताना दुस-या बाजूला मुळशी तालुक्यातील मुठा येथे असलेल्या पीडीसी बँकेच्या शाखेमध्ये गेले दीड ते दोन महिने इंटरनेट सुविधाच नाही. स्वत:चेच पैसे अस ...

आधारचे ठसे जुळेनात, अर्ज भरले जाईनात, शेतक-यांना मनस्ताप, महा ई-सेवा केंद्रांवर गर्दी   - Marathi News | Congestion of support, no application to be filled, distress to farmers, crowd at Maha E-service centers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधारचे ठसे जुळेनात, अर्ज भरले जाईनात, शेतक-यांना मनस्ताप, महा ई-सेवा केंद्रांवर गर्दी  

नेरे : भोर तालुक्यातील शेतकरी छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत असणाºया कर्जमाफीची मुदत तीन दिवस राहिल्याने महा ई-सेवा केंद्रांवर गर्दी करीत आहेत. मात्र, आधार कार्डवरील हाताचे ठसे जुळत नसल्याने शेतकºयांना कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरण्यात ...

रब्बीतील बटाटा वाण सडले, बाजारभाव कमी , आतापर्यंत केवळ ५८ ट्रक वाणाची विक्री   - Marathi News |  Potato varieties of rabbits languish in the market, less than the market price, so far only 58 truck vans are sold | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रब्बीतील बटाटा वाण सडले, बाजारभाव कमी , आतापर्यंत केवळ ५८ ट्रक वाणाची विक्री  

रब्बी हंगामातील बटाटा वाणाला अजिबात मागणी नाही. बटाटा वाणाचे बाजारभाव कमी असूनही शेतकरी बटाटा वाण लागवडीसाठी नेत नाहीत. यावर्षी केवळ २५ ते ३० टक्के क्षेत्रात बटाटा लागवड होणार आहे. विक्रीअभावी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत बटाटा वाण सडू लागले आहे. ...

जिल्ह्यातील २०० गावे झाली पाणीदार -यशवंत शितोळे - Marathi News |  200 villages in the district were intense - Yishant Shitole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यातील २०० गावे झाली पाणीदार -यशवंत शितोळे

जलयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे जिल्ह्यातील २०० गावांमधील पाण्याची टंचाई कायमस्वरूपी दूर होणार आहे. या कामामुळे जवळपास ०.४२ टीएमसी पाणी साठणार आहे. सन २०१४-१५ आणि २०१६-१७ या दोन वर्षांत जलयुक्त शिवार योजनेची ग्रामपातळीवरून राबविण् ...

पाच वर्षीय चिमुरडीवर दोघा सुरक्षारक्षकांनी केला अत्याचार, दोघांना १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी   - Marathi News | Five-year-old girl was tortured by two security guards and both were remanded to police custody till September 19. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाच वर्षीय चिमुरडीवर दोघा सुरक्षारक्षकांनी केला अत्याचार, दोघांना १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी  

सोसायटीची सुरक्षा पाहणाऱ्या दोघा सुरक्षारक्षकांनीच पाच वर्षांच्या चिमुरडीवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.  ...