टीडीएसची कपात करूनही त्याचा भरणा न करणा-या आस्थापकांना तुरुंगात जावे लागेल. या शिवाय आगाऊ करभरणा करण्याचे प्रमाणदेखील अत्यल्प असल्याने, अशा करदात्यांना डिमांड नोटीस बजाविण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे विभागाचे मुख्य प्राप्तिकर आयुक्त ए. सी. शुक्ला ...
हवामान विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांनी मराठा जातीचा अवमान करून निर्मला यादव यांची मानहानी केली आहे. दोन जातींमध्ये तेढ निर्माण करणे, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे उल्लंघन करणे, अंधश्रद्धा पसरविणे, उच्च - नीचता पाळणे, भारतीय राज्यघटनेचे उ ...
सार्वजनिक वाहतूक गतिमान करण्यासाठी बस रॅपिड ट्रान्झिस्ट (बीआरटी) मार्ग सुरू करण्यात आला. मात्र, या मार्गाचा वापर सार्वजनिक वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने बीआरटी मार्गातील अपघातांची संख्या वाढली आहे. परंतु, वर्षभरात बीआरटी मार्गात एकही अपघा ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा, स्थावर विभागातील गैरप्रकारांबाबत नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या असून याची चौकशीची मागणी करण्यात आली आहे. कॅगच्या अधिकाºयांनी याची दखल घेऊन लेखापरीक्षणास मुदतवाढ दिली आहे. ...
महानरगरपालिका प्रशासनातर्फे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ‘मॉडेल रोड’म्हणून जंगली महाराज रस्त्याची पुनर्रचनेनंतर आता महापालिका भवन ते बालगंधर्वदरम्यानच्या रस्त्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पालिकेसमोरील सर्व बस थांब्यांचे स्थलांतर करावे लागणा ...
दहा बाय वीसच्या खोलीत राहूनही मातीत जीव ओतून कला फुलवायची... दिवसा देवीची मूर्ती साकारायची आणि रात्री सुरक्षारक्षकाची नोकरी करीत रात्र जागवायची... सकाळी थोडी विश्रांती घेऊन पुन्हा मूर्तिकामाला सुरुवात करायची. सुनील सोनटक्के हे मूर्तिकार गेली अनेक वर् ...
सकाळी दहाची वेळ... बालगंधर्व कलादालनात चित्रप्रदर्शनाची लगबग... चिमुरडीच्या कलाकृतींचे कौैतुक करण्यासाठी अनेक कलाप्रेमींनी लावलेली हजेरी... चिमुरडीचे डोळे मात्र दरवाजाकडे लागून राहिलेले... आजवरच्या प्रत्येक चित्रप्रदर्शनाला आवर्जून उपस्थित राहणाºया ‘ ...
‘अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग’ यासाठी आता नागरिकांना आपल्या भागातील ऐतिहासिक वास्तूंच्या विकासात सहभाग घेता येईल. अशा वास्तूंसाठी ते नागरिकांचा सहभाग या अंदाजपत्रकातील शीर्षकासाठी कामे सुचवू शकतात; मात्र या कामांना खर्चाची मर्यादा टाकण्यात आली आहे. ...
महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी २४ तास पाणी योजनेची फेरनिविदा तयार व्हायला अजूनही दीड महिना लागणार आहे. आधीच्या निविदेवर झालेले आरोप व त्यानंतर केंद्र सरकारच्या नव्या वस्तू व सेवा करांमुळे (जीएसटी) साहित्याच्या दरामध्ये पडलेला फरक, यातून ती निविदा रद्द ...
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल विशेष न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांनी एका कराटे प्रशिक्षकाला ३ वर्षे सक्तमजुरी आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ सागर ऊर्फ सिद्धेश्वर अभिमान ढोबळे (वय ४३, रा़ अशोक सोसायटी, थेरगाव) असे त्याचे नाव आहे. ...