शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाजवळ पोलीस असल्याची बतावणी करून कुरिअर कंपनीतील चालकासह तिघांचे अपहरण करून, ३१ लाख रुपयांची रोकड लुटणाºया गुजरातमधील टोळीचा गुन्हे शाखेने अवघ्या तीन आठवड्यांतच छडा लावला. यातील दोघांना युनीट एकच्या पथकाने अटक करून, २१ ला ...
प्रसाद तयार करण्यासाठी वापरण्यात येणाºया प्रत्येक घटकाची गुणवत्ता उत्तम असली पाहिजे. त्याचप्रमाणे तेथे स्वच्छतेचे निकष पाळले गेलेच पाहिजेत. सुरक्षित अन्न मिळवण्यासाठी लोकांनीही सजग राहिले पाहिजे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी क ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांकडून आयोजित केल्या जाणाºया काही अशैक्षणिक कार्यक्रमांमुळे विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे पुढील काळात विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक कार्यक्रम घेण्यासच परवान ...
पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत चालू हंगामात १११ टक्के पाऊस झाला आहे; तसेच जिल्ह्यातील २५ पैैकी १९ धरणे भरल्याने पुणे शहरातील नागरिकांबरोबर जिल्ह्यातील शेतकºयांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. ...
‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने देशपातळीवरील शिक्षणसंस्थांची स्वच्छता मानांकने जाहीर करण्यात आली. या मानांकनात विद्याप्रतिष्ठानच्या आटर््स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजने स्वच्छता मानांकनात देशात दुसरे स्थान पटकावले. ...
कळस (ता. इंदापूर) येथील डोंबारी समाजातील सोपान शिंदे यांचा ४ सप्टेंबर रोजी येथील पाण्याच्या बारवमध्ये पडून पोहायला येत असतानाही रात्री उशिरा गूढ मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली. तरी त्यांच्या नातेवाइकांनी त्यांचा मृत्यू संशयास् ...
राज्यातील मुदत संपलेल्या सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका येत्या ३१ मार्चपूर्वी घेण्यात येणार आहे. राज्यात पहिल्यादाच नवीन सहकार कायद्यानुसार या निवडणुका होणार असून, यासाठी आवश्यक असलेली निवडणूक नियमावली तयार करण्याचे काम सुरु आहे. तसेच ...
खाण्याच्या तेलाचे भाव गगनाला भिडलेले असल्याने वालचंदनगर परिसरातील शेतकरी सूर्यफुल भुईमूग अशा तेलयुक्त पिकांचे उत्पादन घेण्यासाठी सरसावला आहे. शेतक-याने धाडस करून सूर्यफुलाचे उत्पादन घेण्यास यावर्षी सुरूवात केलेले आहेत. सूर्यफुल बहरात आल्याने शेती लक् ...
वाकड : वाकड गावठाणात घुसणारी स्थानिकांची वाहने आयटीकडे जाणाºया वाहनांकडे दुर्लक्ष करतात. एका वाहनचालकाच्या बेशिस्तपणामुळे वाहनांच्या रांगा लागतात. या चौकातून पुढे गेल्यास दहा वर्षांपूर्वी तब्बल पावणेसात कोटी खर्च करून उभारलेला उड्डाणपूल म्हणजे असून अ ...
स्मार्ट सिटी योजनेचे प्रमुख उद्दीष्ट नागरिकांचे जीवनमान उंचावणे, अडचणींच्या गोष्टी सोप्या करणे हे आहे. वेळेचे नियोजन, पैशांचे नियोजन, खर्च केलेल्या पैशांचा परिपूर्ण उपयोग, असे बरेच काही त्यात आहे. मागील वर्षात विशेष काम झाले नाही, याचे कारण रचनेतच फा ...