गेल्या ५ वर्षांपासून खालावलेली आर्थिक स्थिती सावरु न शकल्याने रिझर्व्ह बँकेने लोकसेवा सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे बँकेला आता कोणतेही बँकिंग व्यवहार करता येणार नाही. ...
मुठा नदीच्या पात्रात एका मनोरुग्णानं उडी मारल्याची घटना समोर आली आहे. सुदैवानं यावेळी गस्तीवर असणा-या पोलिसांच्या ही बाब नजरेस आल्यानंतर या तरुणाचा जीव वाचवण्यात त्यांना यश आले आहे. ...
कोथरूड परिसरात मागील अनेक दिवसांपासून अनाधिकृत होर्डिंग आणि फ्लेक्स लावले जात आहे पालिका प्रशासनाने या बाबत फक्त बघ्याची भूमिका घेतली असून या भुमिकेबद्दल नागरिकांनी पालिका प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ...
महापालिकेचा शहराची पर्यावरणाची सद्य:स्थिती दर्शविणारा अहवाल पदाधिकारी व नगरसेवकांनी वा-यावरच सोडला आहे. जुलै २०१७मध्ये सादर करण्यात आलेल्या या अहवालाची खास सभा बुधवारीही विशेष चर्चेविना नेहमीप्रमाणे पुढे म्हणजे थेट नोव्हेंबर २०१७मध्ये प्रस्तावित करण् ...