माहिती अधिकाराचा दुरूपयोग करून अवैध मुरूम उत्खनन प्रकरणाची तक्रार आणि महसुल विभागाची कारवाई टाळण्यासाठी १२ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी महिला माहिती अधिकार कार्यकर्त्या, त्यांचे पती व सास-यावर चाकण पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा शुक्रवारी दाखल क ...
घोरपडी येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून, या संस्थेने भूसंपादनासाठी सर्व्हे करण्याचे काम सुरू केले आहे. या महिन्याअखेर हे काम पूर्ण होईल. ...
ज्येष्ठांसाठीच्या सवलतीच्या पासमध्ये केलेली दरवाढ मागे घेण्याच्या महापालिकेच्या मागणीला पीएमपीने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. ४५० रुपयांच्या ज्येष्ठ व्यक्तींच्या मासिक पासची किंमत एकदम ७५० रुपये करण्यात आली आहे. ...
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे मोठ्या प्रमणात पालेभाज्या खराब झाल्या असून, आवकदेखील कमी झाली आहे. यामुळे पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत. ...
मुलीचा ताबा तिच्या भावजयीला देण्याचा आदेश देऊनही, त्याची अंमलबजावणी न करणा-या रेस्क्यू फाउंडेशनच्या अधीक्षकांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. मेश्राम यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...
आर्थिक अनियमितता आणि तत्सम चौकशांसाठी सहकार विभागाकडून राज्यस्तरावर ‘स्वतंत्र पॅनल’ नेमण्याचा विचार सुरू असून या पॅनलमध्ये निवृत्त बँक अधिकारी, सहकार विभागाचे निवृत्त अधिकारी आणि संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. ...
महापालिका हद्दीत समावेश करण्यात येणा-या गावांबाबतची अधिसूचना येत्या दोन आठवड्यांत काढावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला. फुरसुंगी गावात सुरू असलेला ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया थांबवावी, यासाठी दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावण ...
ग्रामीण भागातील पोलीस नागरिकांशी कसे वागतात, त्यांच्या तक्रारी घेतात की नाही, शिस्तीचे पालन करतात की नाही हे तपासण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी पोलीस ठाण्यांमध्ये चक्क ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. महिला पोलीस अधिकारी आणि महाविद्यालयीन व ...
पण राजकारणात व्यक्तिगत सलोखा ठेवायचा असतो आणि काही वेळेला राजकारणाच्या पलिकडे जाऊन पावले टाकावी लागतात, अशी टिपणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केली. ...