सासवड पोलीस ठाण्याला कुंभारवळण गावचे विद्यमान सरपंच अमोल दत्तात्रय कामठे, सासवड येथील सावकार अनिकेत संजय जगताप, सागर शिवाजी जगताप यांच्याविरुद्ध जमीन गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
केंद्र सरकार निष्क्रिय आहे. महागाईमुळे जनता त्रासली आहे. नोटाबंदीपासून ते जीएसटी पर्यंत केंद्राचा एकही निर्णय जनहिताचा ठरलेला नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली ...
फेसबुकवर वादग्रस्त लिखाण करणा-या एका तरूणाचे फेसबुक फ्रेंड असल्याच्या कारणावरून २७ तरूणांना मुंबई सायबर सेलच्या पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. शासनाच्या शेतकरी विरोधी व इतर चुकीच्या धोरणांवर टिका करण्यात आल्याने या नोटीसा पाठविण्यात आल्याचा आरोप नोट ...
मुंबई तसेच कोकणात २९ आॅगस्ट आणि १९ सप्टेंबर या दोन दिवशी धुवाधार पाऊस होऊन संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते़ संपूर्ण मुंबईत पाणी साचल्याने मुंबईचे वर्णन तुंबई असे केले गेले़ ...
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची ५३वी वार्षिक सभा आरोप-प्रत्यारोपांनी गाजली. या वेळी भाग विकास निधी कपात करणे, ऊस वाहतूक खर्च, वाहनांच्या उचली, बेसल डोस, उसाचे मूल्यांकन आदी विषयांवर चर्चा झाली. ...