नवरात्रोत्सवामुळे प्रत्येक घरामध्ये घटस्थापनेसाठी नारळ वापरला जातो. तसेच दसºयासाठीदेखील नारळाला मोठी मागणी असते. यामुळे गेल्या आठ दिवसांत शहरामध्ये तब्बल १५ ते २० लाख नारळांची विक्री झाली आहे. ...
प्रसिद्ध साहित्यिक राजन खान यांच्या कादंबरीवर आधारित ' हलाल' या चित्रपटामुळे धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आवामी विकास पार्टीच्या चार मुस्लिम तरुणांनी राजन खान यांच्या कार्यालयात घुसून फलकांना काळे फासल्याचा प्रकार घडला. ...
राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी पुणे जिल्हातून २ लाख ९८हजार ५६ शेतक-यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात इंदापूर तालुक्यातून सर्वाधिक ३४ हजार ७८७ ,शिरुरमधून ३४ हजार ३८८ तर बारामतीतून ३३ हजार ७७६ शेतक-यांनी अर्ज केले आहेत. ...
नदी सुधारणेसाठी हजार कोटी रुपये खर्च करून राबविण्यात येणार असलेल्या जायका प्रकल्पाला मंजुरी मिळून दोन वर्षे उलटली, तरी अद्याप त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. ...
महापारेषणच्या १३२ केव्ही भूमिगत वीजवाहिनीच्या दुरुस्तीसाठी वेळ लागल्याने तसेच पर्यायी व्यवस्थेमधून विजेचे भारव्यवस्थापन शक्य न झाल्याने पुणे शहरातील कसबा पेठ, सोमवार पेठ ...
दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या प्रभागातील रिक्त जागेसाठी भाजप-रिपाईतर्फे कांबळे यांची कन्या हिमाली हिने केवळ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या तिकिटावर निवडणूक ...
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना वाचनालय, ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करून दिली नाही. ...