पुणे शहरातील वात्सल्य मॅटर्निटी होम येथे इन्क्युबेटरमध्ये भाजल्यानं नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे. तापमान प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे इन्क्युबेटरनं पेट घेतला व या घटनेत हे नवजात बाळ 95 टक्के भाजलं होतं. ...
ओमचे अपहरण झाल्यानंतर सतर्क झालेल्या पोलिसांनी 53 तास अहोरात्र मेहतन घेतली. संभाव्य आरोपींची माहिती संकलित करण्यासोबतच सर्व शक्यता पडताळून पाहायला सुरुवात केली. ओमचे प्राण वाचविणे हेच प्रमुख लक्ष्य पोलिसांनी डोळ्यासमोर ठेवले होते. आरोपी फोन केल्यानंत ...
पुणे : विकासकामे करताना कल्पकताही असली पाहिजे. अशाच कल्पकतेने गेली सलग ३० वर्षे नगरसेवकपदाच्या माध्यमातून काम करून आबा बागूल यांनी अनेक विकासकामे उभी केली. आता त्यांना मुंबईला पाठवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. ...
शालेय साहित्याच्या खरेदीत होणारा भ्रष्टाचार थांबवावा, म्हणून प्रशासनाने सुरू केलेल्या डीबीटी (थेट लाभार्थी योजना) योजनेचा बोजवारा उडाला असून अजूनही अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. ...
मंत्रिमंडळात फेरबदल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना फारसे विश्वासात घेतले नाही. विनय सहस्रबुद्धे व राम माधव यांना मंत्रिपद न दिल्याने नाराजी आहे. ...
नवरात्र आणि येणारा दिवाळी व पाठोपाठ सुरू होणारी लग्नसराई यांमुळे गेले काही महिने जीएसटी व मंदीच्या वातावरणातून कापड बाजार बाहेर आला असून, बाजारात तेजी आली आहे़. ...
पुण्यातील मूत्रविकार तज्ज्ञ डॉ. सुरेश पाटणकर यांना दोन युरोपियन पेटंट प्राप्त झाले आहेत. एक पेटंट शस्त्रक्रियेनंतरच्या जखमा लवकर भरून काढण्यासाठी तयार केलेल्या हर्बल कंपोझिशनसाठी आणि दुसरे छोट्या किडनी स्टोन आणि त्याचा पुन्हा होणारा त्रास रोखण्यावरील ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणा-या विद्यार्थ्यांच्या प्रमाणाच्या निकषामध्ये बदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ...