तुम्ही सत्तेत असताना काय करता? असे लोक सेनेला विचारतात तेव्हा मला ठणकावून सांगावेसे वाटते की, शिवसेनेचे मंत्री व राज्यसभा व लोकसभेतील खासदार यांनी सरकारकडे सातत्याने महागाईच्या प्रश्नावर पाठपुरावा केला आहे. ...
शेतीत काम करायला मजुर मिळत नाहीत, रासायनिक खते, औषधांचा होणारा अव्वाच्यासव्वा खर्च, प्रचंड कष्ट व हजारो रुपये खर्च करून बाजारात दर मिळण्याची खात्री नाही. यामुळे आजचा शेतकरी रासायनिक शेतीला कंटाळला आहे. ...
सभागृहात शंभर नगरसेवक नव्याने निवडून आले आहेत. त्यांचा जराही विचार करायला प्रशासन तयार नाही. त्यांच्या प्रभागातील आरोग्य निरीक्षक, सहायक आरोग्य निरीक्षकांना त्यांना काहीही न सांगता बदल्या केल्या गेल्या ...
आधार कार्ड नाही त्या ग्राहकांना स्वस्त धान्य दुकानांमधून येत्या १ आॅक्टोबरपासून स्वस्त धान्य वितरित करण्यात येणार नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, असे गरीब लाभार्थी वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. ...
नवरात्रोत्सवामुळे प्रत्येक घरामध्ये घटस्थापनेसाठी नारळ वापरला जातो. तसेच दसºयासाठीदेखील नारळाला मोठी मागणी असते. यामुळे गेल्या आठ दिवसांत शहरामध्ये तब्बल १५ ते २० लाख नारळांची विक्री झाली आहे. ...
प्रसिद्ध साहित्यिक राजन खान यांच्या कादंबरीवर आधारित ' हलाल' या चित्रपटामुळे धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आवामी विकास पार्टीच्या चार मुस्लिम तरुणांनी राजन खान यांच्या कार्यालयात घुसून फलकांना काळे फासल्याचा प्रकार घडला. ...