खेड तालुक्यातील प्रश्चिम भागातील शिरगावची विठ्ठलवाडी येथे आज सकाळी 4 पोलिस 8 महिला पोलिस , होमगार्ड 9 असे पथक गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी गेले होते. ...
बारामती तालुक्यातील जोगवडी येथील एका जमीन खरेदीविक्री करणाºया व्यावसायिकास तीन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्याचा प्रयत्न त्या व्यावसायिकाच्या प्रसंगावधानतेमुळे फसला. ...
महागाई अजून कमी झालेली नाही मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रामाणिकपणे काम करीत असून त्यांच्या कामाचे रिझल्ट येण्यास वेळ लागेल. मोदींना अजून 5 वर्षे मिळाली तर ते बदल दिसून येऊ शकतील असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी रविवारी स्पष्ट क ...
मेंगाई देवीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावर्षी प्रथमच ७८ वर्षांनंतर मेंगाई देवीचा छबीना गडावर नेऊन वेल्ह्यात आणला आणि खंडीत झालेली शिवकालीन परंपरा मावळ्यांनी सुरू केली. ...
रामटेकडी कचरा प्रकल्पाच्या विरोधात भाजपा वगळता सर्व पक्षीय व कचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीच्यावतीने आज मोर्चाकडून महापौर, महापालिका, मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. ...
चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिक महिलेचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारी पावणे चार ते रात्री साडे दहाच्या दरम्यान घडली. ...
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत दरवर्षी पारंपरिक पद्दतीने ''मर्दानी दस-याचे'' आयोजन केले जाते. 15 तासांपेक्षाही जास्त काळ चालणारा जेजुरीचा दसरा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक जेजुरीत येत असतात ...
शहरातील मुख्य रेल्वे स्थानकावरून दररोज २२० गाड्यांमधून अडीच लाख प्रवाशी ये-जा करीत असताना त्यांना केवळ तीन पादचारी पुलांवर अवलंबून राहावे लागत आहे. ...