दारूच्या नशेत रिक्षाचालकाने पुण्यातील सिहंगड रस्त्यावरील राजाराम पुलावरून उडी मारल्याची घटना सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमाराला घडली. दरम्यान, या घटनेत त्याचे नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला. ...
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा बोेरघाट चढताना बोरघाट पोलीस चौकी ते अमृतांजन पुलादरम्यान एका ट्रेलरची जिपला धडक बसून ट्रेलर रस्त्यात फिरल्याने पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झालीय. ...
खडक पोलिसांच्या तपास पथकाने वाहन चोर्या करणार्या तसेच दुचाकींच्या डिकीमधील ऐवज लंपास करणार्याला गजाआड केले आहे. त्याच्याकडून नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. ...
प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार ह. मो. मराठे यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात वयाच्या 77 व्या वर्षी मराठे यांनी अखेरचा श्वास घेतला. ...
पुणे महापालिकेच्या अनागोंदी कारभाराचा नमुना समोर आला असून, नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून कोणत्याही प्रशासकीय मान्यतेशिवाय परस्पर कामगारांची भरती करण्यात आली आहे. ...
‘सरल’ प्रणालीमध्ये माहिती भरताना विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची नोंद करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. काही विद्यार्थ्यांकडे आधार नसणे तसेच आधारकार्डवरील नाव, जन्मतारीख आणि यापूर्वी ‘सरल’मध्ये नोंदविण्यात आलेल्या ...