सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
शहरातील प्रस्तावित शिवसृष्टीबाबतचा निर्णय आता मुख्यमंत्री स्तरावर होणार आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी तसे स्पष्ट करीत या विषयासाठी बोलावलेली खास सभा मंगळवारी तहकूब केली. ...
संरक्षण विभागाने उपस्थित केलेल्या तांत्रिक मुद्यांना समर्पक उत्तरे देऊनही पुरंदर विमानतळासाठी अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही. ...
मतदार याद्यांच्या पुनरीक्षण मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून, जिल्ह्यामधील मतदारांची प्रारूप यादी निवडणूक शाखेने प्रसिद्ध केली आहे. ...
विविध उपक्रमांच्या माध्यमातून पुण्याला सुरक्षित ठेवण्यासाठी पावले उचलण्यात आली असली, तरी सर्वांनी एकत्र आल्याशिवाय पुणे सुरक्षित होणार नाही. ...
पक्षाच्या नेत्यांनी पुण्याच्या पदाधिका-यांवर जास्त विश्वास ठेवल्याने आज शिवसेनेची ही स्थिती झाली आहे. या पदाधिका-यांचे अतिलाड झाले आहेत ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेत दिवाळीच्या तोंडावर बढती आणि बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. विविध विभागातील २२४ कर्मचारी, अधिकाºयांना बढती देण्यात आली आहे ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेने अपात्र ठरवलेल्या एका कंपनीला पुणे महापालिकेतही कामासाठी अपात्र ठरवण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला. ...
राज्यातील एका जिल्ह्यात काही बिगर मान्यतेच्या वसतिगृहांना अनुदान दिल्याचा ठपका ठेवून राज्यातील सर्वच २८८ वसतिगृहांचे अनुदान बंद केले आहे ...
नुकतेच पेट्रोलचे दर ८० रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहेत. त्या तुलनेत कच्च्या तेलाचे दर स्वस्त असताना वाढलेले पेट्रोलचे दर पाहून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
पुणे जिल्ह्यात मंगळवारपासून (दि. ३) जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने महसूल पुरवठा विभाग कर्मचा-यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ...